Jump to content

आंबेडकरी वैचारिक साहित्य संमेलन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
यापूर्वी भरलेली आंबेडकरी वैचारिक साहित्य संमेलने
  • १ले :
  • २रे : अश्‍वघोष प्रतिष्ठानच्या वतीने आयोजलेले अखिल भारतीय आंबेडकरी वैचारिक साहित्य संमेलन १४-१५ जानेवारी २०११ला सोलापूरमध्ये झाले. संमेलनाध्यक्षपदी कोल्हापूरचे प्रा. डॉ. कृष्णा किरवले होते.
  • ३रे : अश्‍वघोष प्रतिष्ठानच्या वतीने आयोजलेले अखिल भारतीय आंबेडकरी वैचारिक साहित्य संमेलन २१-२२ जुलै २०१२ला सोलापूरमध्ये झाले. संमेलनाध्यक्षपदी उत्तम कांबळे होते.

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]