२०१९ ऑस्ट्रियन ग्रांप्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
ऑस्ट्रिया २०१९ ऑस्ट्रियन ग्रांप्री
Circuit A1 Ring.svg
ए१-रिंग
दिनांक जून ३०, इ.स. २०१९
शर्यत क्रमांक २०१९ फॉर्म्युला वन हंगामातील, २१ पैकी ९ शर्यत.
अधिकृत नाव फॉर्म्युला वन माय व्हर्ल्ड ग्रोसर प्रिस वॉन ऑस्टेरीच २०१९
शर्यतीचे_ठिकाण ए१-रिंग
स्पीलबर्ग, श्टायरमार्क, ऑस्ट्रिया
सर्किटचे प्रकार व अंतर कायमचा रेस सर्किट
४.३१८ कि.मी. (२.६८३ मैल)
एकुण फेर्‍या, अंतर ७१ फेर्‍या, ३०६.४५२ कि.मी. (१९०.४२० मैल)
पोल
चालक मोनॅको चार्ल्स लेक्लर्क
(स्कुदेरिआ फेरारी)
वेळ १:०३.००३
जलद फेरी
चालक नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन
(रेड बुल रेसिंग-होंडा रेसिंग एफ१)
वेळ ६० फेरीवर, १:०७.४७५
विजेते
पहिला नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन
(रेड बुल रेसिंग-होंडा रेसिंग एफ१)
दुसरा मोनॅको चार्ल्स लेक्लर्क
(स्कुदेरिआ फेरारी)
तिसरा फिनलंड वालट्टेरी बोट्टास
(मर्सिडीज-बेंझ)
२०१९ फॉर्म्युला वन हंगाम
मागील शर्यत २०१९ फ्रेंच ग्रांप्री
पुढील शर्यत २०१९ ब्रिटिश ग्रांप्री
ऑस्ट्रियन ग्रांप्री
मागील शर्यत २०१८ ऑस्ट्रियन ग्रांप्री
पुढील शर्यत २०२० ऑस्ट्रियन ग्रांप्री


२०१९ ऑस्ट्रियन ग्रांप्री (अधिक्रुत्या फॉर्म्युला वन माय व्हर्ल्ड ग्रोसर प्रिस वॉन ऑस्टेरीच २०१९) हि एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी ३० जून २०१९ रोजी स्पीलबर्ग येथील ए१-रिंग येथे आयोजित करण्यात आली. हि शर्यत २०१९ फॉर्म्युला वन हंगामाची ९वी शर्यत आहे.

७१ फे‍ऱ्यांची हि शर्यत मॅक्स व्हर्सटॅपन ने रेड बुल रेसिंग-होंडा रेसिंग एफ१साठी जिंकली. चार्ल्स लेक्लर्क ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत स्कुदेरिआ फेरारीसाठी हि शर्यत जिंकली व वालट्टेरी बोट्टास ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर मर्सिडीज-बेंझसाठी हि शर्यत जिंकली.


निकाल[संपादन]

पात्रता फेरी[संपादन]

निकालातील स्थान गाडी क्र. चालक कारनिर्माता पहीला सराव वेळ दुसरा सराव वेळ तिसरा सराव वेळ मुख्य शर्यतीत सुरवात स्थान
१६ मोनॅको चार्ल्स लेक्लर्क स्कुदेरिआ फेरारी १:०४.१३८ १:०३.३७८ १:०३.००३
४४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ १:०३.८१८ १:०३.८०३ १:०३.२६२
३३ नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन रेड बुल रेसिंग-होंडा रेसिंग एफ१ १:०३.८०७ १:०३.८३५ १:०३.४३९
७७ फिनलंड वालट्टेरी बोट्टास मर्सिडीज-बेंझ १:०४.०८४ १:०३.८६३ १:०३.५३७
२० डेन्मार्क केविन मॅग्नुसेन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी १:०४.७७८ १:०४.४६६ १:०४.०७२ १०
युनायटेड किंग्डम लॅन्डो नॉरिस मॅकलारेन-रेनोल्ट एफ१ १:०४.३६१ १:०४.२११ १:०४.०९९
फिनलंड किमी रायकोन्नेन अल्फा रोमियो रेसिंग-स्कुदेरिआ फेरारी १:०४.६१५ १:०४.०५६ १:०४.१६६
९९ इटली अँटोनियो गियोविन्झी अल्फा रोमियो रेसिंग-स्कुदेरिआ फेरारी १:०४.४५० १:०४.१९४ १:०४.१७९
१० फ्रान्स पियरे गॅस्ली रेड बुल रेसिंग-होंडा रेसिंग एफ१ १:०४.४१२ १:०३.९८८ १:०४.१९९
१० जर्मनी सेबास्टियान फेटेल स्कुदेरिआ फेरारी १:०४.४३० १:०३.६६७ वेळ नोंदवली नाही.
११ फ्रान्स रोमन ग्रोस्जीन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी १:०४.५५२ १:०४.४९० - ११
१२ २७ जर्मनी निको हल्केनबर्ग रेनोल्ट एफ१ १:०४.७३३ १:०४.५१६ - १५
१३ २३ थायलंड अलेक्झांडर अल्बोन स्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ१ १:०४.७०८ १:०४.६६५ - १८
१४ ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो रेनोल्ट एफ१ १:०४.६४७ १:०४.७९० - १२
१५ ५५ स्पेन कार्लोस सेनज जुनियर मॅकलारेन-रेनोल्ट एफ१ १:०४.४५३ १:१३.६०१ - १९
१६ ११ मेक्सिको सर्गिओ पेरेझ रेसींग पॉइन्ट एफ.१ संघ-बि.डब्ल्यु.टी. मर्सिडीज-बेंझ १:०४.७८९ - - १३
१७ १८ कॅनडा लान्स स्टोल रेसींग पॉइन्ट एफ.१ संघ-बि.डब्ल्यु.टी. मर्सिडीज-बेंझ १:०४.८३२ - - १४
१८ २६ रशिया डॅनिल क्व्याट स्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ१ १:०५.३२४ - - १६
१९ ६३ युनायटेड किंग्डम जॉर्ज रसल विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ १:०५.९०४ - - पिट लेन मधुन सुरवात
२० ८८ पोलंड रोबेर्ट कुबिचा विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ १:०६.२०६ - - १७
१०७% वेळ: १:०८.२७३
संदर्भ:[१][२]
तळटिपा

मुख्य शर्यत[संपादन]

निकालातील स्थान गाडी क्र.. चालक कारनिर्माते एकुण फेर्या एकुण वेळ शर्यतीत सुरवातीचे स्थान गुण
३३ नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन रेड बुल रेसिंग-होंडा रेसिंग एफ१ ७१ १:२२:०१.८२२ २६
१६ मोनॅको चार्ल्स लेक्लर्क स्कुदेरिआ फेरारी ७१ +२.७२४ १८
७७ फिनलंड वालट्टेरी बोट्टास मर्सिडीज-बेंझ ७१ +१८.९६० १५
जर्मनी सेबास्टियान फेटेल स्कुदेरिआ फेरारी ७१ +१९.६१० १२
४४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ ७१ +२२.८०५ १०
युनायटेड किंग्डम लॅन्डो नॉरिस मॅकलारेन-रेनोल्ट एफ१ ७० +१ फेरी
१० फ्रान्स पियरे गॅस्ली रेड बुल रेसिंग-होंडा रेसिंग एफ१ ७० +१ फेरी
५५ स्पेन कार्लोस सेनज जुनियर मॅकलारेन-रेनोल्ट एफ१ ७० +१ फेरी १९
फिनलंड किमी रायकोन्नेन अल्फा रोमियो रेसिंग-स्कुदेरिआ फेरारी ७० +१ फेरी
१० ९९ इटली अँटोनियो गियोविन्झी अल्फा रोमियो रेसिंग-स्कुदेरिआ फेरारी ७० +१ फेरी
११ ११ मेक्सिको सर्गिओ पेरेझ रेसींग पॉइन्ट एफ.१ संघ-बि.डब्ल्यु.टी. मर्सिडीज-बेंझ ७० +१ फेरी १३
१२ ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो रेनोल्ट एफ१ ७० +१ फेरी १२
१३ २७ जर्मनी निको हल्केनबर्ग रेनोल्ट एफ१ ७० +१ फेरी १५
१४ १८ कॅनडा लान्स स्टोल रेसींग पॉइन्ट एफ.१ संघ-बि.डब्ल्यु.टी. मर्सिडीज-बेंझ ७० +१ फेरी १४
१५ २३ थायलंड अलेक्झांडर अल्बोन स्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ१ ७० +१ फेरी १८
१६ फ्रान्स रोमन ग्रोस्जीन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी ७० +१ फेरी ११
१७ २६ रशिया डॅनिल क्व्याट स्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ१ ७० +१ फेरी १६
१८ ६३ युनायटेड किंग्डम जॉर्ज रसल विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ ६९ +२ फेऱ्या पिट लेन मधुन सुरवात
१९ २० डेन्मार्क केविन मॅग्नुसेन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी ६९ +२ फेऱ्या १०
२० ८८ पोलंड रोबेर्ट कुबिचा विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ ६८ +३ फेऱ्या १७
संदर्भ:[२][३][४]
तळटिपा
  • ^१ - Includes one point for सर्वात जलद फेरी.

निकालानंतर गुणतालीका[संपादन]

चालक अजिंक्यपद गुणतालीका[संपादन]

निकालातील स्थान चालक गुण
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन १९७
फिनलंड वालट्टेरी बोट्टास १६६
नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन १२६
जर्मनी सेबास्टियान फेटेल १२३
मोनॅको चार्ल्स लेक्लर्क १०५
संदर्भ:[५]

कारनिर्माता अजिंक्यपद गुणतालीका[संपादन]

निकालातील स्थान कारनिर्माता गुण
जर्मनी मर्सिडीज-बेंझ ३६३
इटली स्कुदेरिआ फेरारी २२८
ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग-होंडा रेसिंग एफ१ १६९
युनायटेड किंग्डम मॅकलारेन-रेनोल्ट एफ१ ५२
फ्रान्स रेनोल्ट एफ१ ३२
संदर्भ:[५]

हेसुद्धा पाहा[संपादन]

  1. फॉर्म्युला वन
  2. ऑस्ट्रियन ग्रांप्री
  3. २०१९ फॉर्म्युला वन हंगाम
  4. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  5. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  6. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  7. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ[संपादन]

  1. ^ "फॉर्म्युला वन माय व्हर्ल्ड ग्रोसर प्रिस वॉन ऑस्टेरीच २०१९ - पात्रता फेरी निकाल".
  2. a b "फॉर्म्युला वन माय व्हर्ल्ड ग्रोसर प्रिस वॉन ऑस्टेरीच २०१९ - शर्यत सुरवातील स्थान".
  3. ^ "फॉर्म्युला वन माय व्हर्ल्ड ग्रोसर प्रिस वॉन ऑस्टेरीच २०१९ - निकाल".
  4. ^ "फॉर्म्युला वन माय व्हर्ल्ड ग्रोसर प्रिस वॉन ऑस्टेरीच २०१९ - सर्वात जलद फेऱ्या".
  5. a b "ऑस्ट्रिया २०१९ - निकाल".


बाह्य दुवे[संपादन]

  1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ


फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद
मागील शर्यत:
२०१९ फ्रेंच ग्रांप्री
२०१९ हंगाम पुढील शर्यत:
२०१९ ब्रिटिश ग्रांप्री
मागील शर्यत:
२०१८ ऑस्ट्रियन ग्रांप्री
ऑस्ट्रियन ग्रांप्री पुढील शर्यत:
२०२० ऑस्ट्रियन ग्रांप्री