"जालना जिल्हा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
No edit summary |
||
ओळ ३०: | ओळ ३०: | ||
जिल्हा संकरीत बियाणे-प्रक्रिया, स्टिल रिरोलींग, बीडी व कृषी-आधारीत उद्योगांसाठी प्रसिद्ध आहे. महिको, महिंद्रा, बेजो शितल या महत्त्वाच्या संकरीत बियाणे उद्योग जिल्ह्यात आहेत. [[शिवाजी]] महाराजांचे गुरु समर्थ रामदास हे जालना जिल्ह्यातील आहेत. जालना जिल्ह्यातील तालुके- [[जालना तालुका|जालना]], [[अंबड]], [[भोकरदन]], [[बदनापूर]], [[घनसावंगी]], [[परतूर]], [[मंठा]] व [[जाफराबाद]]. |
जिल्हा संकरीत बियाणे-प्रक्रिया, स्टिल रिरोलींग, बीडी व कृषी-आधारीत उद्योगांसाठी प्रसिद्ध आहे. महिको, महिंद्रा, बेजो शितल या महत्त्वाच्या संकरीत बियाणे उद्योग जिल्ह्यात आहेत. [[शिवाजी]] महाराजांचे गुरु समर्थ रामदास हे जालना जिल्ह्यातील आहेत. जालना जिल्ह्यातील तालुके- [[जालना तालुका|जालना]], [[अंबड]], [[भोकरदन]], [[बदनापूर]], [[घनसावंगी]], [[परतूर]], [[मंठा]] व [[जाफराबाद]]. |
||
जिल्ह्याचे [[वार्षिक सरासरी पर्जन्यमान]] ६५०-७५० मी.मी इतके आहे. अनेक वेळा जिल्ह्यात दुष्काळ पडतो. जिल्ह्याचा उन्हाळा कडक असतो. जिल्ह्याचा ९५% भाग हा [[गोदावरी]] नदीच्या |
जिल्ह्याचे [[वार्षिक सरासरी पर्जन्यमान]] ६५०-७५० मी.मी इतके आहे. अनेक वेळा जिल्ह्यात दुष्काळ पडतो. जिल्ह्याचा उन्हाळा कडक असतो. जिल्ह्याचा ९५% भाग हा [[गोदावरी]] नदीच्या खोऱ्यात येतो. जिल्ह्याची ७५% जमिनीत खरीप पिखे हॊतात. त्यांतल्या ४०% जमिनी रब्बी पिकांसाठि उपयोगात येतात.खाली येतो. ज्वारी, गहू व इतर धान्ये,कापूस ही प्रमुख पिके आहेत. |
||
जालना जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय [[जालना]] (शहर) असून ते महत्त्वाचे [[हातमाग]] व [[यंत्रमाग]] द्वारे कापड बनविण्याचे केंद्र आहे. |
जालना जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय [[जालना]] (शहर) असून ते महत्त्वाचे [[हातमाग]] व [[यंत्रमाग]] द्वारे कापड बनविण्याचे केंद्र आहे. बिधीचेही कारखाने आहेत. सहिवाय स्टील रीरोलिंगचा व्यवसायही चालतो. |
||
जिल्ह्यातील प्रसिद्ध व्यक्ति- [[समर्थ रामदास स्वामी]], जनार्दन मामा, बद्रीनारायण बारवाले, दासू वैद्य इत्यादी. |
जिल्ह्यातील प्रसिद्ध व्यक्ति- [[समर्थ रामदास स्वामी]], जनार्दन मामा, बद्रीनारायण बारवाले, दासू वैद्य इत्यादी. |
||
जिल्ह्यातील पर्यटनस्थळे- [[राजूर]] येथील श्री गणेश |
जिल्ह्यातील पर्यटनस्थळे- [[राजूर]] येथील श्री गणेश मंदिर, [[अंबड]] येथील मत्स्योदरी देवी, जळीचा देव (जयदेववाडी). |
||
घनसावंगी तालुक्यातील जांबसमर्थ हे समर्थ [[रामदास]] स्वामी यांचे जन्मगाव आहे, |
घनसावंगी तालुक्यातील जांबसमर्थ हे समर्थ [[रामदास]] स्वामी यांचे जन्मगाव आहे, |
२२:२७, २६ मार्च २०१६ ची आवृत्ती
जालना जिल्हा जालना जिल्हा | |
महाराष्ट्र राज्यातील जिल्हा | |
महाराष्ट्र मधील स्थान | |
देश | भारत |
राज्य | महाराष्ट्र |
विभागाचे नाव | औरंगाबाद विभाग |
मुख्यालय | जालना |
तालुके | जालना • अंबड • भोकरदन • बदनापूर • घनसावंगी • परतूर • मंठा • जाफराबाद |
क्षेत्रफळ | |
- एकूण | ७,६१२ चौरस किमी (२,९३९ चौ. मैल) |
लोकसंख्या | |
-एकूण | १९,५८,४६३ (२०११) |
-लोकसंख्या घनता | २५७ प्रति चौरस किमी (६७० /चौ. मैल) |
-साक्षरता दर | ७३.६१ |
-लिंग गुणोत्तर | १.०७ ♂/♀ |
प्रशासन | |
-जिल्हाधिकारी | s.r.ranganayak |
-लोकसभा मतदारसंघ | जालना (लोकसभा मतदारसंघ) |
-खासदार | रावसाहेब दानवे पाटील |
पर्जन्य | |
-वार्षिक पर्जन्यमान | ७६३ मिलीमीटर (३०.० इंच) |
संकेतस्थळ |
जालना जिल्हा हा महाराष्ट्र राज्याच्या मध्य भागात स्थित असून मराठवाडा विभागात येतो. आधी औरंगाबाद जिल्ह्याचा भाग असणारा जालना जिल्हा १ मे १९८२ रोजी वेगळा केला गेला. जालना जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ ७६१२ चौ.कि.मी आहे तर लोकसंख्या १६,१२,३५७ इतकी आहे.
जिल्हा संकरीत बियाणे-प्रक्रिया, स्टिल रिरोलींग, बीडी व कृषी-आधारीत उद्योगांसाठी प्रसिद्ध आहे. महिको, महिंद्रा, बेजो शितल या महत्त्वाच्या संकरीत बियाणे उद्योग जिल्ह्यात आहेत. शिवाजी महाराजांचे गुरु समर्थ रामदास हे जालना जिल्ह्यातील आहेत. जालना जिल्ह्यातील तालुके- जालना, अंबड, भोकरदन, बदनापूर, घनसावंगी, परतूर, मंठा व जाफराबाद.
जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान ६५०-७५० मी.मी इतके आहे. अनेक वेळा जिल्ह्यात दुष्काळ पडतो. जिल्ह्याचा उन्हाळा कडक असतो. जिल्ह्याचा ९५% भाग हा गोदावरी नदीच्या खोऱ्यात येतो. जिल्ह्याची ७५% जमिनीत खरीप पिखे हॊतात. त्यांतल्या ४०% जमिनी रब्बी पिकांसाठि उपयोगात येतात.खाली येतो. ज्वारी, गहू व इतर धान्ये,कापूस ही प्रमुख पिके आहेत.
जालना जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय जालना (शहर) असून ते महत्त्वाचे हातमाग व यंत्रमाग द्वारे कापड बनविण्याचे केंद्र आहे. बिधीचेही कारखाने आहेत. सहिवाय स्टील रीरोलिंगचा व्यवसायही चालतो.
जिल्ह्यातील प्रसिद्ध व्यक्ति- समर्थ रामदास स्वामी, जनार्दन मामा, बद्रीनारायण बारवाले, दासू वैद्य इत्यादी.
जिल्ह्यातील पर्यटनस्थळे- राजूर येथील श्री गणेश मंदिर, अंबड येथील मत्स्योदरी देवी, जळीचा देव (जयदेववाडी).
घनसावंगी तालुक्यातील जांबसमर्थ हे समर्थ रामदास स्वामी यांचे जन्मगाव आहे,
हवामान
समुद्रकिनाऱ्यापासून अधिक अंतरावर असलेल्या व खंडांतर्गत स्थान लाभलेल्या या जिल्ह्याचे हवामन स्वाभाविकच:च विषम व कोरडे आहे. येथील उन्हाळा अतिशय कडक असून हिवाळा कडाक्याच्या थंडीचा असतो.एप्रिल- मे महिन्यात तापमान ४१ से च्या पुढे जाते दैनिक व वार्षिक तापमानकक्षेतील फरक अधिक असतो. तौलनिकदृष्टया जिल्हयातील पर्जन्यप्रमाण कमी आहे. जिल्हयात सरासरी अवघा ४५ से. मी. इतका कमी पाऊस पडतो. त्यातही पावसाचे वितरण असमान आहे. पावसाचे प्रमाण पश्चिमेकडून पूर्वेकडे वाढत जाते. अंबड, परतूर, व मंठा, या तालुक्यांमध्ये तुलनात्मकदृष्टया अधिक पाऊस पडतो. तर भोकरदन तालुक्यात कमी पाऊस पडतो. जिल्ह्यातील बहुतांश पाऊस जून ते सप्टेंबर या महिन्यांमध्ये नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून पडतो. जिल्ह्यास अल्प प्रमाणात ऑक्टोबर – नोव्हेंबर महिन्यांमध्ये ईशान्य मोसमी वाऱ्यांपासून पडणाऱ्या पावसाचाही लाभ होतो.
नद्या
गोदावरी ही जिल्ह्यातील प्रमुख नदी असून ती जिल्ह्याच्या दक्षिण सीमा प्रदेशातून पश्चिमेकडून पूर्वेकडे अशी वाहते. गोदावरी नदी औरंगाबाद जिल्ह्यातून अंबड तालुक्याच्या दक्षिणा सीमा प्रदेशातून जिल्ह्यात प्रवेश करते. तिचा जिल्ह्यातील प्रवास अंबड व परतूर तालुक्याच्या दक्षिण सीमा प्रदेशातून होतो. गोदावरीने जिल्ह्याची संपूर्ण दक्षिण सीमा सीमित करून जालना व बीड या दोन जिल्ह्यांमधील प्रमुख उपनदी असून ती औरंगाबाद जिल्ह्यातून अंबड तालुक्यात प्रवेशते व अंबड तालुक्याच्या दक्षिण सीमाभागात गोदावरीस मिळते.
औरंगाबाद जिल्ह्यातील अजिंठयाच्या डोंगररांगांत उगम पावलेली पूर्णा नदी जालना जिल्ह्यात भोकरदन तालक्यात प्रवेशते. ही नदी भोकरदन व जाफराबाद तालुक्यांमधून प्रवास करीत बुलढाणा जिल्ह्यात जाते व बूलढाणा जिल्ह्यातून पुन्हा ती मंठा तालुक्यात जालना जिल्ह्यात प्रवेशते, धामना, जूई, खेळणा, गिरजा, जीवरेखा , या पूर्णेच्या प्रमुख उपनद्या होत. भोकरदन हे तालुक्याचे ठिकाण एक महत्त्वाची नदीकाठी आहे.
दुधना ही जिल्ह्यातून वाहणारी आणखी एक महत्त्वाची नदी होय. औरंगाबाद जिल्ह्यात उगम पावणारी ही नदी सर्वसाधारणपणे जिल्ह्याच्या मध्यातून पश्चिमेकडून पूर्वेकडे अशी वाहते व पूढे परभणी जिल्ह्यात प्रवेशते. जिल्ह्यातील तिचा प्रवास जालना व परतूर या तालुक्यांमधून होतो. कुंडलिका व कल्याण या दुधनेच्या जिल्ह्यातील प्रमुख उपनद्या होत.
धार्मिक
जालना जिल्हा हे महानुभाव पंथाचे मोठे तीर्थक्षेत्र आहे. आहेरमल, काजळा, जाळीचा देव, पंचाळेश्वर, रामसगाव येथे चक्रधर स्वामींची स्थाने आहेत.