अंबड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
  ?अंबापुरी
अंबड
महाराष्ट्र • भारत
—  तालुका  —
महाराष्ट्रराज्य
महाराष्ट्रराज्य

१८° ०४′ १२″ N, ७५° २२′ १२″ E

गुणक: 19°36′51″N 75°47′06″E / 19.61417°N 75.785°E / 19.61417; 75.785
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
मोठे शहर जालना
मोठे मेट्रो औरंगाबाद
जवळचे शहर जालना, औरंगाबाद
प्रांत मराठवाडा
विभाग औरंगाबाद
जिल्हा जालना
भाषा मराठी
खासदार रावसाहेब दानवे
आमदार नारायण कुचे
संसदीय मतदारसंघ जालना
तहसील अंबड
पंचायत समिती अंबड
कोड
आरटीओ कोड

• २१

गुणक: 19°36′51″N 75°47′06″E / 19.61417°N 75.785°E / 19.61417; 75.785


अंबड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील जालना जिल्ह्याचा एक तालुका आहे. अंबड शहरात मत्स्योदरी देवीचे मंदिर आहे. तालुक्यातील पराडा parada या गावात वनारसी नावाचे देवस्थान सकलाधी बाबा रवना पराडा नावाचा दर्गा आहे. तालुक्याला नऊ नद्यांमधून पाणीपुरवठा होतो. शिवाय येथे यादवकालीन बारव आहेत.

अंबड तालुका हा यादवकालीन साम्राज्याचा भाग होता. अंबड ते देवगिरी मार्गाच्या संरक्षणासाठी रोहिलागड हा किल्ला बांधण्यात आला होता.Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
जालना जिल्ह्यातील तालुके
जालना | अंबड | भोकरदन | बदनापूर | घणसवंगी | परतूर | मंठा | जाफ्राबाद