घनसावंगी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
  ?घनसावंगी
महाराष्ट्र • भारत
—  तालुका  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
मोठे शहर जालना
मोठे मेट्रो औरंगाबाद
जवळचे शहर जालना
विभाग मराठवाडा
जिल्हा जालना
लोकसंख्या
लिंग गुणोत्तर
साक्षरता
• पुरूष
• स्त्री
२,१०,८४७ (२०११)
९९३.६० /
६८.५५ %
• ८०.५५ %
• ५६.०४ %
भाषा मराठी
आमदार राजेश टोपे
शिवसेना नेते हिकमत उढाण
संसदीय मतदारसंघ परभणी
तहसील घनसावंगी
पंचायत समिती घनसावंगी
कोड
पिन कोड

• ४३१२०९


घनसावंगी हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील जालना जिल्ह्याचा एक तालुका आहे जालना जिल्ह्यातील तालुके: जालना, अंबड, घनसावंगी,परतुर,मंठा, बदनापूर, जाफराबाद आणि भोकरदन.

स्थापना:१५/०८/१९९५ .

ऐतिहासिक गाव पानेवाडी पानेवाडी हे पुर्वी अंबंड तालुक्यातील निजामकालीन मुख्य ठाणे होते ,जेव्हा तालुके बदलले त्यावेळी हे गाव घनसावंगी मध्ये समाविष्ट झाले . पानेवाडीचे ठाणे हे चव्हाण मोहिते हंबीरराव घराण्याकडे होते .तेथील कोतवाल ,पोलिस व माली पाटिलकी ही चव्हाण मोहीते हंबीरराव घराण्याकडे होती व काही गावे ही आडगावराजा येथील लखुजीराजे जाधवराव यांचे द्वितीय चिरंजीव अचलोजीराजे यांचे वंशज राजेसंभाजी शिवाजीराव जाधवराव यांचे कडे इ.स 1955 पर्यंत होती.


संत रामदास स्वामी यांचे जन्मगाव जांब हे घनसावंगी तालुक्यातील एक गाव आहे.