भोकरदन
?भोकरदन महाराष्ट्र • भारत | |
— तालुका — | |
![]()
| |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
भाषा | मराठी |
तहसील | भोकरदन |
पंचायत समिती | भोकरदन |
भोकरदन हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील जालना जिल्ह्याचा एक तालुका आहे.
इतिहास[संपादन]
उत्तर पेशावाईत हे गाव हैदराबादच्या निजामाच्या अखत्यारीत होते.[१]
इ.स. १९७३-७४ साली येथे उत्खनन करण्यात आले. त्यांत पूर्वंसातवाहन, उत्तरसातवाहन आणि सातवाहनोत्तरकालीन भिन्न वस्त्यांचे अवशेष आढळले. या शहराचे प्राचीन नाव भोग्वर्धन आहे असा इतिहासात उल्लेख आढळतो.भोग्वर्धन हे नाव .भोग्वर्धन या राज्यामुळे पडले. या राज्यामुळे भोकरदन(भोग्वर्धन)या गावाचा व्यापारी गाव म्हणून त्या काळात प्रसिद्ध झाले होते. व युरोपात माल जाई. येथे एक प्रसिद्ध अशी लेणी आहे ही लेणी जेव्हा अजिंठा व वेरूळ या लेणाचे काम पूर्ण झाले तेव्हा जाताना ही छोटी लेणी व महादेवाचे मंदिर बांधून गेले व या मंदिर व लेण्यांना स्थानिक भाषेत रामेश्वर चे मंदिर असेही म्हणतात.भोकरदन हे शहर अत्यंत निसर्गरम्य शहर आहे.भोकरदन तालुक्यातील वालसावंगी व जाईचा देव ह्या ठिकाणी डोंगराळ भाग तसेच जंगल क्षेत्र म्हणून ओळखले जाते.
संदर्भ आणि नोंदी[संपादन]
जालना जिल्ह्यातील तालुके |
---|
जालना | अंबड | भोकरदन | बदनापूर | घणसवंगी | परतूर | मंठा | जाफ्राबाद |