बदनापूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

बदनापूर तालुक्यात सोमठाना येथे रेणुका माता मंदिर पर्यटक स्थळ आहे. आणि सोमठाना धरण आहे. ते दुधना नदीवर आहे. दुधना नदीवर जवळपास अकोला नि हे गावं अकोला येथे भगवान बाबा याचे मोठें भव्य मंदिर आहे. आणि वाल्मिक ऋषी याची समाधी स्थळ आहे . हे गाव बदनापूर राजूर ह्या रस्त्यावर आहे..

  ?बदनापूर
महाराष्ट्र • भारत
—  तालुका  —
महाराष्ट्रराज्य
महाराष्ट्रराज्य
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
भाषा मराठी
तहसील बदनापूर
पंचायत समिती बदनापूर


बदनापूर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील जालना जिल्ह्याचा एक तालुका आहे.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
जालना जिल्ह्यातील तालुके
जालना | अंबड | भोकरदन | बदनापूर | घणसवंगी | परतूर | मंठा | जाफ्राबाद