लॉर्ड टेनिसन XI क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९३७-३८

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

१९३७-३८ च्या क्रिकेट मोसमात १५ इंग्लिश क्रिकेट खेळाडू लायोनेल टेनिसनच्या नेतृत्त्वाखाली भारताच्या दौऱ्यावर आले होते. ऑक्टोबर १९३७ ते फेब्रुवारी १९३८ दरम्यान ते ५ कसोटी सामने आणि ९ प्रथमवर्गीय सामने आणि एक अवांतर सामने खेळले.

लॉर्ड टेनिसनच्या संघाने कसोटी मालिका ३-२ अशी जिंकली.