केन हिग्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

केनेथ केन हिग्स (१४ जानेवारी, १९३७:इंग्लंड - ७ सप्टेंबर, २०१६:इंग्लंड) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून १९६५ ते १९६८ दरम्यान १५ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.