कम्युनल डेडलॉक अँड अ वे टू सोल्व्ह इट
Appearance
कम्युनल डेडलॉक अँड अ वे टू सोल्व्ह इट (इंग्लिश: Communal Deadlock and a way to Solve it; मराठी: जातीय पेच आणि तो सोडवण्याचा मार्ग) हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे एक इंग्लिश पुस्तक आहे. दी ऑल इंडिया शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशनचे ६ मे १९४५ रोजी मुंबई नरेपार्कवर आयोजित केलेल्या अधिवेशनात अध्यक्षपदावरून बोलताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या राष्ट्रीय दृष्टीकोनातून भूमिका विशद केली. त्यात त्यांनी भारतीय राजकारणातील जातीय पेचप्रसंग आणि त्यातून मार्ग काढणे या व इतर मुद्यांवर आपली मते प्रदर्शित केली. याप्रसंगी त्यांनी आपल्या भाषणाची एक लिहिलेली प्रत तयार केली होती. ती पी. अँड ओ प्रिंटींग प्रेस दिल्ली येथे १९४५ मध्ये छापून घेतली.[१]
हे सुद्धा पहा
[संपादन]- डॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूची
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखन
संदर्भ
[संपादन]हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
- ^ Ambedkar, Bhimrao Ramji (2018-10-06). Communal Deadlock and a Way to Solve It (इंग्रजी भाषेत). Amazon Digital Services LLC - KDP Print US. ISBN 978-1-7267-9611-8.