मॉरिस टेट
Appearance
मॉरिस विल्यम टेट (३० मे, १८९५ - १८ मे, १९५६) हा इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू होता. १९२० आणि ३० च्या दशकात टेट इंग्लंडचा मुख्य गोलंदाज होता.
याने कसोटी क्रिकेटमधील आपल्या पहिल्याच चेंडूवर बळी घेतला.
![]() |
---|
![]()
|