"महाराष्ट्र विधानसभा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ९९: ओळ ९९:
| [[देवेंद्र फडणवीस]] (भाजप) || भाजप: १२२
शिवसेना: ६३
काँग्रेस: ४२
राष्ट्रवादी: ४१
| [[देवेंद्र फडणवीस]] (भाजप) || भाजप: १२२
शिवसेना: ६३
काँग्रेस: ४२
राष्ट्रवादी: ४१

| चौदावी विधानसभा || २०१९ ||
| चौदावी विधानसभा || २०१९ || [[नाना पडोले]]
| [[उद्धव ठाकरे]] (शिवसेना) ||
| [[उद्धव ठाकरे]] (शिवसेना) || भाजप (१०५)
शिवसेना (५६)
काँग्रेस (५४)
राष्ट्रवादी (४४)

१९:३९, ८ जानेवारी २०२० ची आवृत्ती

महाराष्ट्र विधानसभा
१४ वी महाराष्ट्र विधानसभा
प्रकार
प्रकार द्विस्तरीय प्रांतिक विधिमंडळ
इतिहास
नेते
अध्यक्ष नाना पटोले, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२०१९
सभागृह नेता उध्दव बाळासाहेब ठाकरे (मुख्यमंत्री), शिवसेना
२०१९
विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस, भाजपा
२०१९
संरचना
सदस्य २८८
राजकीय गट

भाजप (१०५)
शिवसेना (५६)
काँग्रेस (५४)
राष्ट्रवादी (४४)
शेकाप (१)
बविआ (३)
एमआयएम (१)
भारिपबम (१)
मनसे (१)
रासप (१)

माकप (१)
इतर (८)
निवडणूक
मागील निवडणूक १५ ऑक्टोबर २०१४
बैठक ठिकाण
Vidhan_bhavan_mumbai2.JPG
मुंबई, नागपूर
संकेतस्थळ
महाराष्ट्र विधानसभा संकेतस्थळ
तळटिपा

महाराष्ट्र विधानसभा हे महाराष्ट्र शासनाच्या द्विस्तरीय प्रांतिक विधिमंडळामधील कनिष्ठ सभागृह आहे (महाराष्ट्र विधान परिषद हे वरिष्ठ सभागृह). विधानसभेचे कामकाज मुंबई येथून चालते. विधानसभेची विद्यमान सदस्य संख्या २८८ आहे.व महाराष्ट्रात शिवसेना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस प्रणीत महाराष्ट्र विकास आघाडी चे उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार अस्तित्वात आहे

यादी

क्रम निवडणूक वर्ष सभापती मुख्यमंत्री जागा
पहिली विधानसभा इ.स. १९६० सयाजी सिलम यशवंतराव चव्हाण (काँग्रेस)
दुसरी विधानसभा १९६२ त्रंबक भराडे मारोतराव कन्नमवार
वसंतराव नाईक (काँग्रेस)
काँग्रेस: २१५/२६४; शेकाप: १५
तिसरी विधानसभा १९६७ त्रंबक भराडे वसंतराव नाईक (काँग्रेस) काँग्रेस: २०३/२७०
चौथी विधानसभा १९७२ एस.के. वानखेडे
बाळासाहेब देसाई
वसंतराव नाईक (काँग्रेस)
शंकरराव चव्हाण (काँग्रेस)
वसंतदादा पाटील (काँग्रेस)
काँग्रेस: २२२; शेकाप: ७
पाचवी विधानसभा १९७८ शिवराज पाटील
प्राणलाल व्होरा
वसंतदादा पाटील (काँग्रेस)
शरद पवार (बंडखोर काँग्रेस)
राष्ट्रपती राजवट
जनता पक्ष: ९९/२८८; काँग्रेस: ६९; काँग्रेस (आय): ६२
सहावी विधानसभा १९८० शरद दिघे ए.आर. अंतुले (काँग्रेस)
बाबासाहेब भोसले (काँग्रेस)
वसंतदादा पाटील (काँग्रेस)
काँग्रेस: १८६/२८८; शरद काँग्रेस: ४७;
जनता पक्ष: १७; भाजप: १४
सातवी विधानसभा १९८५ शंकरराव जगताप शिवाजीराव पाटील निलंगेकर (काँग्रेस)
शंकरराव चव्हाण (काँग्रेस)
शरद पवार (काँग्रेस)
काँग्रेस: १६१; शरद काँग्रेस: ५४;
जनता पक्ष: २०; भाजप: १६
आठवी विधानसभा १९९० मधुकरराव चौधरी शरद पवार (काँग्रेस)
सुधाकरराव नाईक (काँग्रेस)
शरद पवार (काँग्रेस)
काँग्रेस: १४१/२८८
शिवसेना + भाजप: ५२+४२
नववी विधानसभा १९९५ दत्ताजी नलावडे मनोहर जोशी
नारायण राणे (शिवसेना)
शिवसेना: ७३ + भाजप: ६५;
काँग्रेस: ८०/२८८
दहावी विधानसभा १९९९ अरूण गुजराथी विलासराव देशमुख
सुशीलकुमार शिंदे (काँग्रेस)
काँग्रेस: ७५
राष्ट्रवादी: ५८
शिवसेना + भाजप: ६९+५६
अकरावी विधानसभा २००४ बाबासाहेब कुपेकर विलासराव देशमुख
अशोक चव्हाण (काँग्रेस)
काँग्रेस + राष्ट्रवादी: ६९+७१
शिवसेना+भाजप: ६२+५४
बारावी विधानसभा २००९ दिलीप वळसे-पाटील अशोक चव्हाण
पृथ्वीराज चव्हाण (काँग्रेस)
काँग्रेस + राष्ट्रवादी: ८२+६३
शिवसेना+भाजप = ४६+४६
रिपाइ (आठवले): १४
मनसे: १३
तेरावी विधानसभा २०१४ हरिभाऊ बागडे देवेंद्र फडणवीस (भाजप) भाजप: १२२
शिवसेना: ६३
काँग्रेस: ४२
राष्ट्रवादी: ४१
चौदावी विधानसभा २०१९ नाना पडोले उद्धव ठाकरे (शिवसेना) भाजप (१०५)
शिवसेना (५६)
काँग्रेस (५४)
राष्ट्रवादी (४४)

बाह्य दुवे