Jump to content

दत्ताजी नलावडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

दत्ताजी शंकरराव नलावडे हे मुंबईचे महापौर आणि ९व्या महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष होते.

यांचे १५ फेब्रुवारी २०१३ रोजी प्रदीर्घ आजाराने निधन झाले.[१]

संदर्भ

[संपादन]