"आंबेडकर जयंती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ८: ओळ ८:
इ.स. २०१७ मध्ये, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त [[ट्विटर]]कडून खास [[इमोजी]] तयार करून डॉ. आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले होते.<ref>[http://www.loksatta.com/desh-videsh-news/twitter-salutes-iconic-dr-ambedkar-with-emoji-hashtags-1451841/ इमोजी तयार करून टि्वटरने डॉ. बाबासाहेब आंबेडकर केले अभिवादन]</ref><ref>http://m.lokmat.com/storypage.php?catid=2&newsid=18865198</ref>
इ.स. २०१७ मध्ये, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त [[ट्विटर]]कडून खास [[इमोजी]] तयार करून डॉ. आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले होते.<ref>[http://www.loksatta.com/desh-videsh-news/twitter-salutes-iconic-dr-ambedkar-with-emoji-hashtags-1451841/ इमोजी तयार करून टि्वटरने डॉ. बाबासाहेब आंबेडकर केले अभिवादन]</ref><ref>http://m.lokmat.com/storypage.php?catid=2&newsid=18865198</ref>


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १४ एप्रिल हा जन्मदिवस यापुढे '''‘ज्ञान दिवस’''' म्हणून राज्यभरात साजरा करण्याचा महत्वपूर्ण निर्णय [[सामाजिक न्यास व विशेष साहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन|सामाजिक न्याय विभागाने]] जाहीर केला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १४ एप्रिल हा जन्मदिवस यापुढे '''‘ज्ञान दिवस’''' म्हणून राज्यभरात साजरा करण्याचा महत्वपूर्ण निर्णय [[सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन|सामाजिक न्याय विभागाने]] जाहीर केला आहे.<ref>[http://www.india.com/marathi/maharashtra/babasaheb-ambedkar-jayanti-2017-ambedkar-jayanti-to-be-celebrated-as-gyan-diwas/ महाराष्ट्र राज्यात आंबेडकर जयंती ‘ज्ञान दिवस’ म्हणून साजरी करण्याची घोषणा</ref>


== १२५वी आंबेडकर जयंती ==
== १२५वी आंबेडकर जयंती ==

१२:२६, १४ एप्रिल २०१७ ची आवृत्ती

चैत्यभूमीमध्ये आंबेडकर जयंतीची मिरवणुक

आंबेडकर जयंती किंवा भीम जयंती हा भारतीय सण आणि उत्सव आहे जो आधुनिक भारताचे निर्माते आणि भारतीय संविधानचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्म दिवशी १४ एप्रिल रोजी भारतासह संपूर्ण जगात साजरा केला जातो.[१] या दिवसाला ‘समता दिन’ आण ‘ज्ञान दिन’ म्हणूनही साजरा केला जातो, कारण जीवनभर समानतेसाठी संघर्ष करणारे प्रतिभाशाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ‘समतेचे के प्रतिक’ आणि ‘ज्ञानाचे प्रतिक’ सुद्धा म्हटलं जातं. बाबासाहेब जगात त्यांच्या मानवी हक्कांचे आंदोलन, भारतीय संविधान निर्मिती आणि त्यांच्या अतिशय प्रकांड विद्वत्तासंपन्न म्हणून ओळखले जातात आणि म्हणूनच त्यांचा जन्मदिवस ‘आंबेडकर जयंती’ हि त्यांच्या प्रति आदर व सन्मान व्यक्त करण्यासाठी जागतिक स्तरावर साजरा केला जातो.

बाबासाहेबांच्या जन्मदिवशी प्रत्येक वर्षी त्यांचे लक्षावधी अनुयायी त्यांचे जन्मस्थळ महू (मध्य प्रदेश), दीक्षास्थळ दीक्षाभूमी, समाधी स्थळ चैत्यभूमी, सार्वजनिक ठिकाणे, शाळा -महाविद्यालये, विद्यापीठे तसेच भारतासह जगभरातील अनेक बौद्ध विहारात त्यांना अभिवादन करण्यासाठी एकत्र येतात. जगातील ६५ पेक्षा अधिक देशांत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती हर्षात साजरी केली जाते.[२]

इ.स. २०१५ मध्ये, गुगलने बाबासाहेबांच्या १२४ व्या जयंती निमीत्त आपल्या 'गुगल डुडल' वर त्यांची प्रतिमा लावून त्यांना अभिवादन केले होते.[३][४][५] हे गुगल डुडल तीन खंडातील देशांत प्रसिद्ध करण्यात आले होते.

इ.स. २०१७ मध्ये, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त ट्विटरकडून खास इमोजी तयार करून डॉ. आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले होते.[६][७]

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १४ एप्रिल हा जन्मदिवस यापुढे ‘ज्ञान दिवस’ म्हणून राज्यभरात साजरा करण्याचा महत्वपूर्ण निर्णय सामाजिक न्याय विभागाने जाहीर केला आहे.[८]

१२५वी आंबेडकर जयंती

सन २०१६ मध्ये, संपूर्ण जगासह भारत सरकारने सुद्धा मोठ्या प्रमाणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५वी जयंती गुरूवार रोजी साजरी केली. संयुक्त राष्ट्राने सुद्धा पहिल्यांदा बाबासाहेबांची १२५ वी जयंती साजरी केली, ज्यात १५६ देशांच्या प्रतिनिधींचा सहभाग होता. संयुक्त राष्ट्रानेे बाबासाहेबांना विश्वाचा प्रणेता म्हणून गौरव केला.[९] संयुक्त राष्ट्राच्या ७० वर्षाच्या इतिहासात तिथे पहिल्यांदा एक भारतीय व्यक्ती डॉ॰ बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली, बाबासाहेब यांच्यशिवाय जगात केवळ दोन असे महापुरूष आहेत ज्यांची जयंती संयुक्त राष्ट्राने साजरी केली – मार्टिन लूथर किंग आणि नेल्सन मंडेला.[१०] डॉ. आंबेडकर, किंग आणि मंडेला हे तिन्ही महापुरूष मानवी हक्क संघर्षाचे सर्वात महान नेते राहिलेले आहेत.

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १४ एप्रिल हा जन्म दिवस, त्यांच्या योगदानाचे स्मरण करण्यासाठी एखाद्या उत्सवासारखा देशभर साजरा केला जातो.

हा दिवस पूर्ण भारतात सार्वजनिक उत्सव व सुटी म्हणून घोषित केला आहे. नवी दिल्ली, संसदमध्ये त्यांच्या पुतळ्याला प्रत्येक वर्षी भारताचे राष्ट्रपती आणि प्रधानमंत्री (दुसरे राजनैतिक पक्षांचे नेत्यांसोबत) द्वारे अभिवादन करुन आदरांजली दिली जाते. घरातील प्रतिमा समोर ठेवून लोक त्यांना वंदन करुन एखाद्या ईश्वराप्रमाणे त्यांना सन्मान देतात. याच दिवशी त्यांच्या मूर्ती समोर ठेवून लोक संचालन करतात, ढोल वाजवून नृत्य करून आनंद व्यक्त करतात.

आंबेडकर जयंती का साजरी केली जाते ?

भारताच्या लोकांसाठीच्या बाबासाहेबांच्या विशाल योगदानाला स्मरण करण्यासाठी खूप आनंदाने भारतीय लोक आंबेडकर जयंती साजरी करतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे जनक आहेत ज्यांनी भारतातच्या संविधानाचा मसूदा (ड्रॉफ्ट) तयार केला होता. ते एक महान मानवी हक्कांचे कैवारी होते. त्यांचा जन्म १४ एप्रिल इ.स. १८९१ रोजी झाला होता. त्यांनी भारताच्या मध्यम वर्गीय समूहांच्या लोकांची आर्थिक स्थितीला वाढवण्यासोबत शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी इ.स. १९२३ मध्ये “बहिष्कृत हितकारिणी सभा” ची स्थापना केली होती. मनुष्याच्या समानतच्या नियमानूसार अनुसरणाद्वारे भारतीय समाजाच्या पुनर्निर्मीती सोबत भारतातील जातिवाद मूळापासून हटवण्याच्या ध्येयासाठी लक्षासाठी “शिका ! संघटित व्हा !! संघर्ष करा !!!” या नाऱ्याचा उपयोग करुन लोकांसाठी ते एक सामाजिक आंदोलन वा चळवळ चालवत होते.

अस्पृश्य लोकांना समानतेचा अधिकार मिळवून देण्यासाठी महाराष्ट्रातील महाडमध्ये इ.स. १९२७ मध्ये बाबासाहेबांनी एका सत्याग्रहाचे नेतृत्व केले, ज्यांना “सार्वजनिक चवदार तळे” मधील पाण्याला स्पर्श किंवा ते चाखण्याचाही अधिकार अस्पृश्यांना नव्हता. जाती विरूद्ध आंदोलन, पुजारी विरुद्ध आंदोलन आणि मंदिर प्रवेश सत्याग्रह यासारख्या सामाजिक आंदोलनाची सुरुवात करण्यासाठी भारतीय इतिहासात त्यांना मोठे स्थान देण्यात आले आहे. वास्तविक मानव अधिकार आणि राजनैतिक न्यायासाठी केलेल्या नाशिकात इ.स. १९३० मध्ये त्यांनी मंदिर प्रवेशासाठी आंदोलन केले. बाबासाहेब म्हणाले की, दलित वर्गातील लोकांच्या सर्व समस्यांच्या निराकरणासाठी राजनैतिक शक्ती हा एकमेव उपाय आहे, त्यांना समाजातील प्रत्येक क्षेत्रात समानतचा अधिकार मिळाला पाहिजे. इ.स. १९४२ मध्ये वाइसरायच्या कार्यकारी परिषदेची त्यांची सदस्यतेच्या काळात मध्यम वर्गीय लोकांच्या अधिकारांना वाचवण्यासाठी कायदेशीर बदल करण्यात ते भक्कमपणे सहभागी होते.

भारतीय संविधानात राज्य नीतीच्या मूळ अधिकार (सामाजिक स्वातंत्र्येसाठी, मध्यम समूहांच्या लोकांसाठी समानता आणि अस्पृश्यतेचे मूळापासून विध्वंसन) आणि नीती निदेशक सिद्धांत (संपत्तीच्या योग्य वितरणाला सुनिश्चित करण्या द्वारा जीवन निर्वाहाची परिस्थितीत सुधार आणने) यांना सुरक्षा देऊन आपले खूप मोठे योगदान दिले. बुद्ध धर्म अनुसरुन आपल्या जीवनाच्या शेवटपर्यंत त्यांची सामाजिक क्रांति सुरू राहिली. भारतीय समाजासाठी दिल्या गेलेल्या त्यांच्या महान योगदानामुळे इ.स. १९९० मध्ये एप्रिल महीन्यात त्यांना भारतरत्न ने सम्मानित करण्यात आले.

आंबेडकर जयंती कशी साजरी केली जाते

पूर्ण भारत भर वाराणसी, दिल्ली सोबत दुसऱ्या मोठ्या शहरांत प्रचंड जोश-उल्लासात आंबेडकर जयंती साजरी केली जाते. कचेरी क्षेत्रात डॉ. आंबेडकर जयंती समारोह समिती द्वारा डॉ. अंबेडकरांचा जन्मदिवस उत्सवासाठी कार्यक्रम वाराणसीत आयोजित केला जातो. आंबेडकरवादी विभिन्न प्रकारचे कार्यक्रम आयोजित करतात जसे चित्रकला, सामान्य ज्ञान प्रश्न-उत्तर स्पर्धा, चर्चा, नृत्य, निबंध लेखन, परिचर्चा, खेळ स्पर्धा आणि नाटक ज्यासाठी जवळच्या शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थांसोबत अनेक लोक भाग घेतात. हा उत्सव साजरा करण्यासाठी, लखनऊमध्ये भारतीय पत्रकार लोक कल्याण संघ द्वारा प्रत्येक वर्षी एक मोठा सेमीनार आयोजीत केला जातो.


आंबेडकर जयंती कुठे साजरी केली जाते

आंबेडकर जयंती संपूर्ण विश्वात विशेषत: संपूर्ण भारतात व्यापक प्रमाणात साजरी केली जाते. भारताच्या प्रत्येक राज्यात, राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आणि जिल्ह्यातील लाखों गावांत साजरी केली जाते. भारतीय समाज, लोकशाही, राजनीती इत्यादी क्षेत्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा खोलवर प्रभाव पडलेला आहे.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस वा जयंती साजरी करणारे काही देश

भारत, अमेरीका, ऑस्ट्रिया, बहरीन, ब्राजील, डेनमार्क, बांग्लादेश, मिस्र, जर्मनी, ग्वाटेमाला, हाँग काँग, इंडोनेशिया, इराक, आयरलंड, सउदी अरब, दक्षिण आफ्रिका, जपान, मेडागास्कर, मंगोलिया, नेपाळ, ओमान, फ्रांस, श्रीलंका, सेशेल्स, दक्षिण सूडान, स्पेन, स्विझरलॅड, तंजानिया, संयुक्त राजशाही (ग्रेट ब्रिटेन, लंडन), युक्रेन, कॅनडा, हंगरी, म्यान्मार, कुवैत, आस्ट्रेलिया, मलेशिया, न्यूजीलंड, थायलंड, चीन, पाकिस्तान, दुबई, कैलिफोर्निया, सैन फ्रांसिस्को इत्यादी देश आंबेडकर जयंती साजरी करतात.[११][१२][१३][१४][१५][१६][१७][१८][१९][२०][२१]

जगातील ६५ पेक्षा अधिक देशांत दर वर्षी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जाते.

डॉ. आंबेडकरांचे योगदान

ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.


डॉ. बाबासाहेब अंबेडकर यांचे कुठल्याही राजकिय नेत्यापेक्षा भारताच्या विकासात मोठे योगदान राहिलेले आहे. एक अर्थशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ, शिक्षणतत्ज्ञ आणि कायदेपंडित या रूपात त्यांनी आधुनिक भारताचा पाया रचला.[२२]

  1. निम्न वर्ग समूह के लोगों के लिये अस्पृश्यता के सामाजिक मान्यता को मिटाने के लिये उन्होंने काम किया। बॉम्बे हाई कोर्ट में वकालत करने के दौरान उनकी सामाजिक स्थिति को बढ़ाने के लिये समाज में अस्पृश्यों को ऊपर उठाने के लिये उन्होंने विरोध किया। दलित वर्ग के जातिच्युतता लोगों के कल्याण और उनके सामाजिक-आर्थिक सुधार के लिये अस्पृश्यों के बीच शिक्षा को बढ़ावा देने के लिये ‘बहिष्कृत हितकरनी सभा’ कहे जाने वाले एक कार्यक्रम का आयोजन किया था। “मूक नायक, बहिष्कृत भारत और जनता समरुपता” जैसे विभिन्न कार्यक्रमों के आयोजन द्वारा उन्होंने दलित अधिकारों की भी रक्षा की।
  1. उन्होंने एक सक्रिय सार्वजनिक आंदोलन की शुरुआत की और हिन्दू मंदिरों (1930 में कालाराम मंदिर आंदोलन) में प्रवेश के साथ ही जल संसाधनों के लिये अस्पृश्यता को हटाने के लिये 1927 में प्रदर्शन किया। दलित वर्ग के अस्पृश्य लोगों के लिये सीट आरक्षित करने के लिये पूना संधि के द्वारा उन्होंने अलग निर्वाचक मंडल की माँग की।
  1. 15 अगस्त 1947 को भारत की स्वतंत्रता के बाद पहले कानून मंत्री के रूप में सेवा देने के लिये उन्हें काँग्रेस सरकार द्वारा आमंत्रित किया गया था। डॉ॰ अंबेडकर संविधान की प्रारूप समिति के अध्यक्ष थे। उन पर आधुनिक भारत का संविधान बनाने की जिम्मेदारी थी और उन्होंने एक ऐसे संविधान की रचना की जिसकी नज़रों में सभी नागरिक एक समान हों, धर्मनिरपेक्ष हो और जिस पर देश के सभी नागरिक विश्वास करें। एक तरह से भीमराव अंबेडकर ने आज़ाद भारत के DNA की रचना की थी। उन्होंने भारत के नये संविधान का ड्रॉफ्ट तैयार किया जिसे 26 नवंबर 1949 में संवैधानिक सभा द्वारा अंगीकृत किया गया।
  1. भारतीय रिजर्व बैंक की स्थापना में इन्होंने एक बड़ी भूमिका निभायी क्योंकि वो एक पेशेवर अर्थशास्त्री थे। अर्थशास्त्र पर अपने तीन सफल अध्ययनशील किताबों जैसे “प्रशासन और ईस्ट इंडिया कंपनी का वित्त, ब्रिटिश इंडिया में प्रान्तीय वित्त के उद्भव और रुपये की समस्या: इसकी उत्पत्ति और समाधान” के द्वारा हिल्टन यंग कमीशन के लिये अपने विचार देने के बाद 1934 में भारत के रिजर्व बैंक को बनाने में वो सफल हुये।
  1. इन्होंने भारतीय अर्थव्यवस्था की योजना में अपनी भूमिका निभायी क्योंकि कि उन्होंने अर्थशास्त्र में डॉक्टरेट की डिग्री विदेश से हासिल की थी। देश की अर्थव्यवस्था को बढ़ाने के लिये औद्योगिकीकरण और कृषि उद्योग की वृद्धि और विकास के लिये लोगों को बढ़ावा दिया। खाद्य सुरक्षा लक्ष्य की प्राप्ति के लिये उन्होंने सरकार को सुझाव दिया था। अपनी मूलभूत जरुरत के रूप में इन्होंने लोगों को अच्छी शिक्षा, स्वच्छता और समुदायिक स्वास्थ्य के लिये बढ़ावा दिया। इन्होंने भारत की वित्त कमीशन की स्थापना की थी।
  1. भारताच्या जम्मू कश्मिरच्या लोकांसाठी विशेष दर्जा उपलब्ध करण्यासाठीच्या भारतीय संविधानातील कलम ३७० च्या ते विरूद्ध होते. कारण ते भारताचे कायदा मंत्री होते आणि त्यांच्या नजरेत सर्व भारतीय व सर्व राज्य एकसमान होते.
  1. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांत्या प्रेरणेतूनच भारताच्या Finance Commission म्हणजेच वित्त आयोगची स्थापना झाली होती.
  1. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांमुळे भारताची केंद्रीय बँक भारतीय रिझर्व बँकेची स्थापना झालेली आहे.
  1. दामोदर घाटी परीयोजना, हिराकुंड परीयोजना आणि सोन नदी परीयोजना सारख्या ८ मोठ्या धरणांची स्थापना डॉ. आंबेडकरांमुळे झालेली आहे.
  1. भारतात Employment Exchanges ची स्थापना सुद्धा डॉक्टर आंबेडकर यांच्या विचारांमुळे झाली होती.
  1. भारतात पाणी आणि वीज यांच्या Grid System च्या स्थापनेत ही डॉक्टर आंबेडकरांची महत्त्वाची भूमिका आहे.
  1. भारताचा एक स्वातंत्र्य निवडणूक आयोग सुद्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची देणगी आहे.

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ http://ccis.nic.in/WriteReadData/CircularPortal/D2/D02est/12_6_2015_JCA-2-19032015.pdf Ambedkar Jayanti from ccis.nic.in on 19th March 2015
  2. ^ http://www.mea.gov.in/ambedkar.htm जहामध्ये आंबेडकर जयंती
  3. ^ "B.R. Ambedkar, a hero of India's independence movement, honoured by Google Doodle". The Telegraph. 9 January 2016 रोजी पाहिले.
  4. ^ "Google doodle marks Dr BR Ambedkar's 124th birthday". The Times of India. 9 January 2016 रोजी पाहिले.
  5. ^ Google Honored Dr. Babasaheb Ambedkar with Google Doodle https://drambedkarbooks.com/2015/04/13/google-honored-dr-babasaheb-ambedkar-with-google-doodle/
  6. ^ इमोजी तयार करून टि्वटरने डॉ. बाबासाहेब आंबेडकर केले अभिवादन
  7. ^ http://m.lokmat.com/storypage.php?catid=2&newsid=18865198
  8. ^ [http://www.india.com/marathi/maharashtra/babasaheb-ambedkar-jayanti-2017-ambedkar-jayanti-to-be-celebrated-as-gyan-diwas/ महाराष्ट्र राज्यात आंबेडकर जयंती ‘ज्ञान दिवस’ म्हणून साजरी करण्याची घोषणा
  9. ^ United Nations to celebrate Dr. Babasaheb Ambedkar’s Jayanti but at what cost? [१]
  10. ^ http://prahaar.in/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AC%E0%A4%BE/
  11. ^ संपूर्ण विश्वात १२५वी आंबेडकर जयंती [२]
  12. ^ वेगवेगळ्या देशांत आंबेडकर जयंती [३]
  13. ^ https://m.youtube.com/watch?v=NkrcFfmrLJo
  14. ^ साजोकाजा, हंगरीत आंबेडकर जयंती [४]
  15. ^ https://m.youtube.com/watch?v=jw-L_TSnb1I
  16. ^ पॅरिसमध्ये आंबेडकर जयंती [५]
  17. ^ जपानमध्ये आंबेडकर जयंती [६]
  18. ^ कुवेतमध्ये आंबेडकर जयंती [७]
  19. ^ न्यूझीलंडमध्ये आंबेडकर जयंती [८]
  20. ^ ऑस्ट्रेलिया, आंबेडकर जयंती [९]
  21. ^ नेपाळ, आंबेडकर जयंती [१०]
  22. ^ http://visual.ly/dr-b-r-ambedkar-father-modern-india

बाह्य दुवे