"रा.सु. गवई" च्या विविध आवृत्यांमधील फरक
छोNo edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
'''रामकृष्ण सूर्यभान गवई''' ([[३० ऑक्टोबर]], [[इ.स. १९२९]] - [[२५ जुलै]], [[इ.स. २०१५]]) मराठी राजकारणी आहेत. |
'''रामकृष्ण सूर्यभान गवई''' ([[३० ऑक्टोबर]], [[इ.स. १९२९]] - [[२५ जुलै]], [[इ.स. २०१५]]) मराठी राजकारणी आहेत. हे [[बिहार]]चे व [[केरळ]]चे माजी राज्यपाल होते. |
||
मुरब्बी राजकारणी म्हणून रा.सु..गवई यांची ख्याती होती. इ.स. १९६८ मध्ये महाराष्ट्र विधान परिषदेचे उपाध्यक्षपद आणि इ.स. १९७८ मध्ये विधान परिषदेचे अध्यक्षपद त्यांना बहाल करण्यात आले. त्यानंतर १२ डिसेंबर १९८६ ते १९८८ काळात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद त्यांच्याकडे आले. ते १९९८च्या लोकसभा निवडणुकीत अमरावती लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले एप्रिल २००० मध्ये राज्यसभेवर निवडून आले. वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे ते अध्यक्ष होते. |
|||
विधान परिषदेचे ते सलग ३० वर्षे सभासद होते. राज्यात रोजगार हमी योजना सुरू व्हावी, यासाठी त्यांनी तत्कालिन मुख्यमंत्री वसंतराव नाईक आणि विधान परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष वि.स. पागे यांच्या सहकार्याने पायाभूत काम केले. रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, सेंट्रल जनरल कौन्सिल ऑफ जागतिक बौद्ध फेलोशिपच्या सभेत एकमताने निवड करण्यात आली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमी आणि अमरावतीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षण प्रसारक मंडळाचे ते अध्यक्ष होते. |
|||
{{विस्तार}} |
{{विस्तार}} |
००:१०, १० ऑगस्ट २०१५ ची आवृत्ती
रामकृष्ण सूर्यभान गवई (३० ऑक्टोबर, इ.स. १९२९ - २५ जुलै, इ.स. २०१५) मराठी राजकारणी आहेत. हे बिहारचे व केरळचे माजी राज्यपाल होते.
मुरब्बी राजकारणी म्हणून रा.सु..गवई यांची ख्याती होती. इ.स. १९६८ मध्ये महाराष्ट्र विधान परिषदेचे उपाध्यक्षपद आणि इ.स. १९७८ मध्ये विधान परिषदेचे अध्यक्षपद त्यांना बहाल करण्यात आले. त्यानंतर १२ डिसेंबर १९८६ ते १९८८ काळात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद त्यांच्याकडे आले. ते १९९८च्या लोकसभा निवडणुकीत अमरावती लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले एप्रिल २००० मध्ये राज्यसभेवर निवडून आले. वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे ते अध्यक्ष होते.
विधान परिषदेचे ते सलग ३० वर्षे सभासद होते. राज्यात रोजगार हमी योजना सुरू व्हावी, यासाठी त्यांनी तत्कालिन मुख्यमंत्री वसंतराव नाईक आणि विधान परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष वि.स. पागे यांच्या सहकार्याने पायाभूत काम केले. रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, सेंट्रल जनरल कौन्सिल ऑफ जागतिक बौद्ध फेलोशिपच्या सभेत एकमताने निवड करण्यात आली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमी आणि अमरावतीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षण प्रसारक मंडळाचे ते अध्यक्ष होते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |