Jump to content

आसामचे राज्यपाल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आसामचे राज्यपाल
অসমৰ ৰাজ্যপালৰ তালিকা
Governer of State of Assam
आसामची राजमुद्रा
भारतीय ध्वजचिन्ह
विद्यमान
लक्ष्मण आचार्य

३० जुलै २०२४ पासून
आसाम प्रदेश सरकार
शैली माननीय राज्यपाल महोदय/या
दर्जा राज्याचे प्रमुख (राज्याचे प्रथम नागरिक)
सदस्यता आसाम प्रदेश विधिमंडळ
वरिष्ठ अधिकारी भारताचे राष्ट्रपती
निवास राजभवन, गुवाहाटी, आसाम
नियुक्ती कर्ता भारताचे राष्ट्रपती
कालावधी राष्ट्रपतींच्या इच्छेनुसार (तसे कायद्यानुसार एक कार्यकाळ ५ वर्षांचा)
पूर्वाधिकारी आसाम प्रांताचे राज्यपाल (ब्रिटिशकाळ)
निर्मिती १५ ऑगस्ट १९४७
पहिले पदधारक सर मुहम्मद सालेह अकबर हैदरी
वेतन ₹ ३,५०,००० प्रति महिना ($४,००० अमेरिकी डॉलर)

आसामचे राज्यपाल हे आसाम राज्याचे भारताच्या राष्ट्रपतींचे नाममात्र प्रमुख आणि प्रतिनिधी आहेत. राज्यपालांची नियुक्ती राष्ट्रपती ५ वर्षांच्या कालावधीसाठी करतात आणि राज्यपालांचे अधिकृत निवासस्थान हे राजभवन, गुवाहाटी येथे आहे. ३० जुलै २०२४ पासून लक्ष्मण आचार्य हे आसामचे २२वे व विद्यमान राज्यपाल आहेत.

आसामचे राज्यपाल (१९४७-सद्य)

[संपादन]
क्र नाव चित्र पदावरील काळ कार्यकाळ मूळ राज्य आधीचे पद नियुक्तीकर्ता (राष्ट्रपती)
आसाम राज्य (१९४७ ते वर्तमान)
(१५ ऑगस्ट १९४७ रोजी तत्कालीन आसाम प्रांत राज्य म्हणून भारतीय संघराज्यात विलीन.)
सर मुहम्मद सालेह अकबर हैदरी
(१८९४-१९४८)
१५ ऑगस्ट १९४७ २८ डिसेंबर १९४८  वर्ष, &0000000000000135.000000१३५ दिवस हैदराबाद संस्थान अंतरिम भारत सरकारमध्ये श्रम, खाण, कला आणि आरोग्य राज्यमंत्री लॉर्ड माउंटबॅटन
(गर्व्हनर-जनरल)
रिक्त : २८ डिसेंबर १९४८ — ३० डिसेंबर १९४८ ( वर्षे, &0000000000000002.000000 दिवस)
सर रोनाल्ड फ्रान्सिस लॉज
(१८८९-१९६०)
(कार्यवाहक)
३० डिसेंबर १९४८ १६ फेब्रुवारी १९४९  वर्षे, &0000000000000048.000000४८ दिवस इंग्लंड आसाम उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती
(कार्यवाहक राज्यपालपद)
चक्रवर्ती राजगोपालाचारी
(गर्व्हनर-जनरल)
श्री प्रकाश
(१८९०-१९७१)
१६ फेब्रुवारी १९४९ २७ मे १९५०  वर्ष, &0000000000000100.000000१०० दिवस उत्तर प्रदेश पाकिस्तानातील भारतीय राजदूत
ॲड. जयरामदास दौलतराम
(१८९१-१९७९)
२७ मे १९५० १५ मे १९५६  वर्षे, &0000000000000354.000000३५४ दिवस महाराष्ट्र भारताचे कृषी मंत्री डॉ. राजेंद्र प्रसाद
सय्यद फजल अली १५ मे १९५६ २२ ऑगस्ट, १९५९ -
# नाव कालखंड
5 चंद्रेश्वर प्रसाद सिन्हा २३ ऑगस्ट १९५९ - १४ ऑक्टोबर १९५९
6 जनरल (निवृत्त) सत्यवंत मल्लनाह श्रीनागेश १४ ऑक्टोबर १९५९ - १२ नोव्हेंबर १९६०
7 विष्णू सहाय १२ नोव्हेंबर १९६० - १३ जानेवारी १९६१
8 जनरल (निवृत्त) सत्यवंत मल्लनाह श्रीनागेश १३ जानेवारी १९६१ - ७ सप्टेंबर १९६२
9 विष्णू सहाय ७ सप्टेंबर १९६२ - १७ एप्रिल १९६८
10 ब्रजकुमार नेहरू १७ एप्रिल १९६८ - १९ सप्टेंबर १९७३
- न्यायमूर्ती पी.के. गोस्वामी
(कार्यकारी नेहरुकरीता)
८ डिसेंबर १९७० - ४ जानेवारी १९७१
11 लल्लन प्रसाद सिंग १९ सप्टेंबर १९७३ - १० ऑगस्ट १९८१
12 प्रकाश मेहरोत्रा १० ऑगस्ट १९८१ - २८ मार्च १९८४
13 न्यायमूर्ती त्रिबेणी सहाय मिश्रा २८ मार्च १९८४ - १५ एप्रिल १९८४
14 भीष्म नारायण सिंह १५ एप्रिल १९८४ - १० मे १९८९
15 हरिदेव जोशी १० मे १९८९ - २१ जुलै १९८९
16 न्यायमूर्ती अनिसेट्टी रघुवीर २१ जुलै १९८९ - २ मे १९९०
17 न्यायमूर्ती देवीदास ठाकूर २ मे १९९० - १७ मार्च १९९१
18 लोकनाथ मिश्रा १७ मार्च १९९१ - १ सप्टेंबर १९९७
19 लेफ्टनंट जनरल (निवृत्त) श्रीनिवास कुमार सिन्हा १ सप्टेंबर १९९७ - २१ एप्रिल २००३
20 अरविंद दवे २१ एप्रिल २००३ - ५ जून २००३
21 लेफ्टनंट जनरल (निवृत्त) अजय सिंग ५ जून २००३ - ४ जुलै २००८
22 शिवचरण माथूर ४ जुलै २००८ - २५ जून २००९
23 के शंकरनारायणन २६ जून २००९ - २७ जुलै २००९
24 सय्यद सिब्ते रझी २७ जुलै २००९ - १० नोव्हेंबर २००९
२५ जानकी बल्लभ पटनायक ११ नोव्हेंबर २००९ - ११ डिसेंबर २०१४
२६ पद्मनाभ बालकृष्ण आचार्य १२ डिसेंबर २०१४ – १७ ऑगस्ट २०१६[]
२७ बनवारीलाल पुरोहित २२ ऑगस्ट २०१६– १० ऑक्टोबर २०१७[]
२८ जगदीश मुखी १० ऑक्टोबर, २०१७ – ३० जुलै, २०२४
२८ लक्ष्मण आचार्य ३० जुलै, २०२४ – वर्तमान

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. "P B Acharya to assume additional charge as Assam Governor". द इंडियन एक्सप्रेस. 11 December 2014. 9 January 2015 रोजी पाहिले.
  2. http://www.business-standard.com/article/news-ians/najma-heptulla-mukhi-appointed-governors-116081700886_1.html