Jump to content

मध्य प्रदेशचे राज्यपाल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मध्य प्रदेशचे राज्यपाल हे मध्य प्रदेश राज्याचे भारताच्या राष्ट्रपतींचे नाममात्र प्रमुख आणि प्रतिनिधी आहेत. राज्यपालांची नियुक्ती राष्ट्रपती ५ वर्षांच्या कालावधीसाठी करतात आणि राज्यपालांचे अधिकृत निवासस्थान हे राजभवन, भोपाळ (प्राथमिक) आणि राजभवन, पचमढी (उन्हाळा) येथे आहे. मंगुभाई पटेल यांनी ८ जुलै २०२१ रोजी मध्य प्रदेशचे राज्यपाल म्हणून पदभार स्वीकारला.

मध्य प्रदेशच्या राज्यपालांची यादी (सूची)[]

[संपादन]
अनुक्रमांक नाव चित्र पदभार स्वीकारला पर्यंत
श्री भोगराजू पट्टाभि सीतारामय्या १ नोव्हेंबर १९५६ १३ जून १९५७
पद्मविभूषण श्री हरी विनायक पाटसकर १४ जून १९५७ १० फेब्रुवारी १९६५
चेंगलराया रेड्डी के ११ फेब्रुवारी १९६५ २ फेब्रुवारी १९६६
- पी.व्ही. दीक्षित (कार्यकारी) २ फेब्रुवारी १९६६ ९ फेब्रुवारी १९६६
-३ चेंगलराया रेड्डी के १० फेब्रुवारी १९६६ ७ मार्च १९७१
सत्यनारायण सिन्हा ८ मार्च १९७१ १३ ऑक्टोबर १९७७
N. N. वांचू १४ ऑक्टोबर १९७७ १६ ऑगस्ट १९७८
सी. एम. पूनाचा १७ ऑगस्ट १९७८ २९ एप्रिल १९८०
बी.डी. शर्मा ३० एप्रिल १९८० २५ मे १९८१
- जी.पी. सिंग (कार्यकारी) २६ मे १९८१ ९ जुलै १९८१
-७ बी.डी. शर्मा १० जुलै १९८१ २० सप्टेंबर १९८३
- जी.पी. सिंग (कार्यकारी) २१ सप्टेंबर १९८३ ७ ऑक्टोबर १९८३
-७ बी.डी. शर्मा ८ ऑक्टोबर १९८३ १४ मे १९८४
प्रा.के.एम.चंडी १५ मे १९८४ ३० नोव्हेंबर १९८७
- नारायण दत्ता ओझा ((कार्यकारी) १ डिसेंबर १९८७ २९ डिसेंबर १९८७
-८ प्रा.के.एम.चंडी ३० डिसेंबर १९८७ ३० मार्च १९८९
सरला ग्रेवाल ३१ मार्च १९८९ ५ फेब्रुवारी १९९०
१० एम.ए. खान ६ फेब्रुवारी १९९० २३ जून १९९३
११ मोहम्मद शफी कुरेशी २४ जून १९९३ २१ एप्रिल १९९८
१२ भाई महावीर २२ एप्रिल १९९८ ६ मे २००३
१३ राम प्रकाश गुप्ता ७ मे २००३ १ मे २००४
- लेफ्टनंट जनरल कृष्ण मोहन सेठ (कार्यकारी) २ मे २००४ २९ जून २००४
१४ बलराम जाखड ३० जून २००४ २९ जून २००९
१५ रामेश्वर ठाकूर ३० जून २००९ ७ सप्टेंबर २०११
१६ राम नरेश यादव ८ सप्टेंबर २०११ ७ सप्टेंबर २०१६
ओम प्रकाश कोहली (अतिरिक्त कार्यभार) ८ सप्टेंबर २०१६ २३ जानेवारी २०१८
१७ आनंदीबेन पटेल २३ जानेवारी २०१८ २९ जुलै २०१९
१८ लालजी टंडन २९ जुलै २०१९ ३० जून २०२०
आनंदीबेन पटेल (अतिरिक्त कार्यभार) ३० जून २०२० ६ जुलै २०२१
१९ मंगुभाई सी. पटेल ८ जुलै २०२१ विद्यमान


हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Raj Bhavan MP | The Hon'ble Governor". governor.mp.gov.in. 2022-01-13 रोजी पाहिले.