Jump to content

सी.पी. राधाकृष्णन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
चंद्रपुरम पोन्नुस्वामी राधाकृष्णन

विद्यमान
पदग्रहण
१२ सप्टेंबर २०२५
मागील जगदीप धनखड

सी.पी. राधाकृष्णन (जन्म ४ मे १९५७) हे एक भारतीय राजकारणी आहेत जे २०२३ पासून ते २०२५ पर्यंत झारखंडचे १० वे राज्यपाल होते. ते भारतीय जनता पक्षाचे (भाजप) सदस्य होते आणि कोईम्बतूरमधून दोनदा लोकसभेवर निवडून गेले होते. ते तमिळनाडूमधील भारतीय जनता पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष देखील होते. ९ सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विजयी ठरले आहेत.[][][]

संदर्भ

[संपादन]
  1. "BJP: give scholarship to Hindu students". द हिंदू. Nagercoil. 29 July 2013. 28 December 2013 रोजी पाहिले.
  2. "BJP reshuffles state office-bearers; Radha Mohan Singh in-charge of UP, Baijayant Panda of Delhi and Assam | India News".
  3. "Coirboard | :: COIR IS GREEN BUSINESS ::". coirboard.gov.in. 2016-08-17 रोजी पाहिले.