कलराज मिश्रा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
कलराज मिश्रा

सुक्ष्म, लघू व मध्यम उद्यम मंत्री
विद्यमान
पदग्रहण
२६ मे २०१४
पंतप्रधान नरेंद्र मोदी
मागील के.एच. मुनीयप्पा

लोकसभा सदस्य
देवरिया साठी
विद्यमान
पदग्रहण
१६ मे २०१४
मागील गोरख प्रसाद जैसवाल

जन्म इ.स. १९४१
गाझीपूर जिल्हा
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष

कलराज मिश्रा हे एक भारतीय राजकारणी, सोळाव्या लोकसभेचे सदस्यभारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. उत्तर प्रदेशमधील भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते असलेले मिश्रा आजवर अनेक वेळा उत्तर प्रदेश विधानसभेवर निवडून आले आहेत. २०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांनी देवरिया मतदारसंघामधून २.६५ मताधिक्याने विजय मिळवला.

बाह्य दुवे[संपादन]