Jump to content

त्रिपुराचे राज्यपाल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

त्रिपुराचे राज्यपाल हे त्रिपुरा राज्याचे भारताच्या राष्ट्रपतींचे नाममात्र प्रमुख आणि प्रतिनिधी आहेत. राज्यपालांची नियुक्ती राष्ट्रपती ५ वर्षांच्या कालावधीसाठी करतात आणि राज्यपालांचे अधिकृत निवासस्थान हे आगरतळा, त्रिपुरा येथे स्थित राजभवन आहे. सत्यदेव नारायण आर्य यांनी ७ जुलै २०२१ रोजी त्रिपुराचे राज्यपाल म्हणून पदभार स्वीकारला.

त्रिपुराच्या राज्यपालांची यादी (सूची)[]

[संपादन]

२१ जानेवारी १९७२रोजी राज्य म्हणून स्थापन झाल्यापासून ईशान्य भारतातील त्रिपुरा राज्याच्या राज्यपालांची ही यादी आहे.

अनुक्रमांक नाव चित्र पदभार स्वीकारला पर्यंत
बी.के. नेहरू २१ जानेवारी १९७२ २२ सप्टेंबर १९७३
एल.पी. सिंग २३ सप्टेंबर १९७३ १३ ऑगस्ट १९८१
एस. एम. एच. बर्नी १४ ऑगस्ट १९८१ १३ जून १९८४
के.व्ही. कृष्णा राव १४ जून १९८४ ११ जुलै १९८९
सुलतान सिंग १२ जुलै १९८९ ११ फेब्रुवारी १९९०
के.व्ही. रघुनाथ रेड्डी १२ फेब्रुवारी १९९० १४ ऑगस्ट १९९३
रोमेश भंडारी १५ ऑगस्ट १९९३ १५ जून १९९५
सिद्धेश्वर प्रसाद १६ जून १९९५ २२ जून २०००
कृष्ण मोहन सेठ २३ जून २००० ३१ मे २००३
१० दिनेश नंदन सहाय २ जून २००३ १४ ऑक्टोबर २००९
११ कमला बेनिवाल १५ ऑक्टोबर २००९ २६ नोव्हेंबर २००९
१२ ज्ञानदेव यशवंतराव पाटील २७ नोव्हेंबर २००९ २१ मार्च २०१३
१३ देवानंद कोंवर २५ मार्च २०१३ २९ जून २०१४
१४ वक्कोम पुरुषोथामन ३० जून २०१४ १४ जुलै २०१४
१५ पद्मनाभ आचार्य २१ जुलै २०१४ १९ मे २०१५
१६ तथागत रॉय १० मे २०१५ २५ ऑगस्ट २०१८
१७ कप्तानसिंग सोळंकी २५ ऑगस्ट २०१८ २८ जुलै २०१९
१८ रमेश बैस २९ जुलै २०१९ ६ जुलै २०२१
१९ सत्यदेव नारायण आर्य ७ जुलै २०२१ विद्यमान

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "List of Incumbents | Raj Bhavan Tripura". rajbhavan.tripura.gov.in. 2022-01-13 रोजी पाहिले.