Jump to content

राजस्थानचे राज्यपाल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

राजस्थानचे राज्यपाल हे राजस्थान राज्याचे भारताच्या राष्ट्रपतींचे नाममात्र प्रमुख आणि प्रतिनिधी आहेत. राज्यपालांची नियुक्ती राष्ट्रपती ५ वर्षांच्या कालावधीसाठी करतात आणि राज्यपालांचे अधिकृत निवासस्थान हे जयपुर, राजस्थान येथे स्थित राजभवन आहे. कलराज मिश्रा यांनी ९ सप्टेंबर २०१९ रोजी राजस्थानचे राज्यपाल म्हणून पदभार स्वीकारला.

राजस्थानच्या राज्यपालांची यादी (सूची)[]

[संपादन]
अनुक्रमांक नाव चित्र पदभार स्वीकारला पर्यंत
_ महाराज मानसिंग दुसरा (राजप्रमुख) ३० मार्च १९४९ ३१ ऑक्टोबर १९५६
गुरुमुख निहाल सिंग १ नोव्हेंबर १९५६ १६ एप्रिल १९६२
संपूर्णानंद १६ एप्रिल १९६२ १६ एप्रिल १९६७
सरदार हुकम सिंग १६ एप्रिल १९६७ १ जुलै १९७२
सरदार जोगेंद्र सिंग १ जुलै १९७२ १५ फेब्रुवारी १९७७
- वेदपाल त्यागी (कार्यकारी) १५ फेब्रुवारी १९७७ ११ मे १९७७
रघुकुल टिळक १७ मे १९७७ ८ ऑगस्ट १९८१
- के.डी. शर्मा (कार्यकारी) ८ ऑगस्ट १९८१ ६ मार्च १९८२
ओम प्रकाश मेहरा ६ मार्च १९८२ ४ जानेवारी १९८५
वसंतदादा पाटील २० नोव्हेंबर १९८५ १५ ऑक्टोबर १९८७
सुखदेव प्रसाद २० फेब्रुवारी १९८८ ३ फेब्रुवारी १९९०
- मिलाप चंद जैन (कार्यकारी) ३ फेब्रुवारी १९९० १४ फेब्रुवारी १९९०
देबी प्रसाद चटोपाध्याय १४ फेब्रुवारी १९९० २६ ऑगस्ट १९९१
- सरूप सिंग (कार्यकारी) २६ ऑगस्ट १९९१ ५ फेब्रुवारी १९९२
१० मॅरी चेन्ना रेड्डी ५ फेब्रुवारी १९९२ ३१ मे १९९३
- धनिक लाल मंडळ (अतिरिक्त प्रभार) ३१ मे १९९३ ३० जून १९९३
११ बळीराम भगत ३० जून १९९३ १ मे १९९८
१२ दरबारा सिंग १ मे १९९८ २४ मे १९९८
- नवरंग लाल टिब्रेवाल (कार्यकारी) २५ मे १९९८ १६ जानेवारी १९९९
१३ अंशुमन सिंग १६ जानेवारी १९९९ १४ मे २००३
१४ निर्मलचंद्र जैन १४ मे २००३ २२ सप्टेंबर २००३
- कैलाशपती मिश्रा (अतिरिक्त प्रभार) २२ सप्टेंबर २००३ १४ जानेवारी २००४
१५ मदनलाल खुराणा १४ जानेवारी २००४ १ नोव्हेंबर २००४
- टी. व्ही. राजेश्वर (अतिरिक्त प्रभार) १ नोव्हेंबर २००४ ८ नोव्हेंबर २००४
१६ प्रतिभा पाटील ८ नोव्हेंबर २००४ २१ जून २००७
- अखलाकुर रहमान किडवाई (अतिरिक्त प्रभार) २१ जून २००७ ६ सप्टेंबर २००७
१७ एस. के. सिंग ६ सप्टेंबर २००७ १ डिसेंबर २००९
- प्रभा राऊळ (अतिरिक्त प्रभार) २ डिसेंबर २००९ २४ जानेवारी २०१०
१८ प्रभा राऊळ २५ जानेवारी २०१० २६ एप्रिल २०१०
- शिवराज पाटील (अतिरिक्त प्रभार) २६ एप्रिल २०१० १२ मे २०१२
१९ मार्गारेट अल्वा १२ मे २०१२ ७ ऑगस्ट २०१४
- राम नाईक (अतिरिक्त प्रभार) ८ ऑगस्ट २०१४ ३ सप्टेंबर २०१४
२० कल्याण सिंग ४ सप्टेंबर २०१४ ८ सप्टेंबर २०१९
२१ कलराज मिश्रा ९ सप्टेंबर २०१९ विद्यमान

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "माजी राज्यपालांची यादी".