Jump to content

प्रभाकर वैद्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

प्रभाकर वैद्य हे अमरावती येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे मुख्य सचिव आहेत, क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामाबद्दल त्यांना इ.स. २०१२ सालचा पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे.[१] त्यांचे वडील अंबादासपंत वैद्य हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या संस्थापकांपैकी एक होते.[२]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ मटा ऑनलाइन वृत्त. "१०९ मानक-यांना पद्म पुरस्कार". नवी दिल्ली: महाराष्ट्र टाईम्स. २ फेब्रुवारी २०१४ रोजी पाहिले.
  2. ^ "चिरतरुण". महाराष्ट्र टाईम्स. २ फेब्रुवारी २०१२. २ फेब्रुवारी २०१४ रोजी पाहिले.