Jump to content

सत्यदेव नारायण आर्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
श्री सत्यदेव नारायण आर्य

विद्यमान
पदग्रहण
१४ जुलै २०२१
मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब
मागील रमेश बैस

कार्यकाळ
२५ ऑगस्ट २०१८ – ७ जुलै २०२१
मागील कप्तानसिंग सोळंकी
पुढील बंडारू दत्तात्रेय

खाण आणि भूविज्ञान मंत्री, बिहार
कार्यकाळ
२०१० – २०१३
पुढील मुनेश्वर चौधरी
मतदारसंघ राजगीर

ग्रामीण विकास मंत्री, बिहार
कार्यकाळ
१९८० – १९७९
मतदारसंघ राजगीर

जन्म १ जुलै, १९३९ (1939-07-01) (वय: ८५)
गांधी टोला, राजगीर, जि.नालंदा (बिहार)
राष्ट्रीयत्व भारतीय भारत
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष
पत्नी श्रीमती. सरस्वती देवी
अपत्ये ३ मुले, २ मुली
शिक्षण M.A., LLB भाग-I, पाटणा विद्यापीठ
धर्म हिंदू

सत्यदेव नारायण आर्य (१ जुलै, १९३९ - ) हे त्रिपुराचे वर्तमान आणि १९वे राज्यपाल आहेत. त्यांनी हरियाणाचे १६वे राज्यपाल म्हणूनही काम केले.[]

राजकीय पार्श्वभूमी

[संपादन]
  • राजगीर विधानसभा मतदारसंघामधून ८ (आठ) वेळा बिहार विधानसभेचे सदस्य – ७ वी, ८ वी, ९वी ११ वी, १२वी १३वी १४ वी १५ वी बिहार विधानसभा.
  • १९७९-८० ग्रामीण विकास मंत्री, बिहार
  • २०१० खाण आणि भूविज्ञान मंत्री, बिहार
  • २५ ऑगस्ट २०१८ ते ७ जुलै २०२१ - हरियाणाचे राज्यपाल
  • १४ जुलै २०२१ - त्रिपुराचे राज्यपाल म्हणून कार्यभार स्वीकारला.[]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ https://www.business-standard.com/article/pti-stories/satyadev-narayan-arya-takes-oath-as-new-haryana-governor-118082500749_1.html
  2. ^ "Governor's Profile | Raj Bhavan Tripura". rajbhavan.tripura.gov.in. 2022-01-17 रोजी पाहिले.