Jump to content

सय्यद अब्दुल नजीर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सय्यद अब्दुल नजीर
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वभारत संपादन
जन्म तारीख५ जानेवारी 1958 संपादन
जन्मस्थानBeluvai संपादन
व्यवसायन्यायाधीश संपादन
पदआंध्र प्रदेशचे राज्यपाल संपादन

सय्यद अब्दुल नजीर (जन्म ५ जानेवारी १९५८) [१] [२] हे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आहेत, जे आंध्र प्रदेशचे २४ वे राज्यपाल म्हणून कार्यरत आहेत. ते कर्नाटक उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीशही आहेत. १२ फेब्रुवारी २०२३ रोजी त्यांची आंध्र प्रदेशचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली.[३]

संदर्भ

[संपादन]
  1. ↑ "Mangalorean Justice Abdul Nazeer among the 5 new judges of Supreme Court". Mangaloretoday.com. 2017-03-16 रोजी पाहिले.
  2. ↑ "Moodbidri based Justice S Abdul Nazeer becomes Supreme Court judge | Udayavani - ಉದಯವಾಣಿ". Udayavani. 2017-03-16 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-03-16 रोजी पाहिले.
  3. ↑ Vennelakanti, Pradeep Kumar (12 February 2023). "Former Supreme Court judge Abdul Nazeer appointed as AP Governor". The Hans India (इंग्रजी भाषेत). 12 February 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 12 February 2023 रोजी पाहिले.