तमिळिसई सौंदरराजन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
डाॅ. तमिळिसई सौंदरराजन

विद्यमान
पदग्रहण
८ सप्टेंबर २०१९
मुख्यमंत्री अनुमुला रेवंत रेड्डी
मागील ई.एस.एल. नरसिंहन

पुद्दुचेरीचे उपराज्यपाल
विद्यमान
पदग्रहण
१८ फेब्रुवारी २०२१
मागील किरण बेदी

तामिळनाडू प्रदेशाध्यक्ष - भाजप
कार्यकाळ
१६ ऑगस्ट २०१४ – १ सप्टेंबर २०१९

जन्म २ जून, १९६१ (1961-06-02) (वय: ६२)
नागरकोइल, कन्याकुमारी जिल्हा, तमिळनाडू
राष्ट्रीयत्व भारतीय भारत
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष
अपत्ये
शिक्षण M.B.B.S., P.G. in Gynecology (DGO).
व्यवसाय चिकित्सक राजकारणी
धर्म हिंदू

तमिळिसई सौंदरराजन (जन्म २ जून १९६१) ह्या तेलंगणाच्या दुसऱ्या आणि वर्तमान राज्यपाल आहेत,आणि 18 फेब्रुवारी 2021 पासून पुद्दुचेरीचे लेफ्टनंट गव्हर्नर (अतिरिक्त प्रभार) आहेत सोबतच यांच्याकडे पुद्दुचेरीचे उपराज्यपाल म्हणून अतिरिक्त प्रभार आहे.

राजकीय पार्श्वभूमी[संपादन]

  • विद्यार्थी नेता मद्रास मेडिकल कॉलेज
  • १९९९ ते २००१ दक्षिण चेन्नई जिल्हा वैद्यकीय शाखेचे सचिव.
  • २००१ ते २००४ राज्य सरचिटणीस वैद्यकीय शाखा
  • २००४ ते २००५ झोनल प्रभारी (३ जिल्हे)
  • २००५ ते २००७ अखिल भारतीय सह-संयोजक (वैद्यकीय शाखा किंवा दक्षिणी राज्ये) आणि राज्य प्रवक्ता
  • २००७ ते २०१० राज्य सरचिटणीस (तामिळनाडू भाजपा पालक संस्था) आणि राज्य प्रवक्ते
  • २०१० ते २०१३ राज्य उपाध्यक्ष (तामिळनाडू भाजपा पालक संस्था) आणि राज्य प्रवक्ता
  • २०१३ ते ऑगस्ट २०१४ राष्ट्रीय सचिव (अखिल भारतीय भाजपा) आणि राज्य प्रवक्ता
  • ऑगस्ट २०१४ ते १ सप्टेंबर २०१९ तामिळनाडू प्रदेशाध्यक्ष - भाजप.[१]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Raj Bhavan". governor.telangana.gov.in. 2022-01-18 रोजी पाहिले.