शिव प्रताप शुक्ला
Appearance
भारतीय राजकारणी | |||||
| माध्यमे अपभारण करा | |||||
| जन्म तारीख | एप्रिल १, इ.स. १९५२ Rudrapur, Uttar Pradesh | ||||
|---|---|---|---|---|---|
| नागरिकत्व | |||||
| शिक्षण घेतलेली संस्था | |||||
| व्यवसाय | |||||
| राजकीय पक्षाचा सभासद | |||||
| पद |
| ||||
| कर्मस्थळ | |||||
| |||||
शिव प्रताप शुक्ला (जन्म १ एप्रिल १९५२) हे भारतीय राजकारणी आहे. १८ फेब्रुवारी २०२३ पासून ते हिमाचल प्रदेशचे राज्यपाल आहेत. मोदींच्या पहिल्या मंत्रालयात ते अर्थ राज्यमंत्री होते. [१] ते उत्तर प्रदेश राज्याचे प्रतिनिधित्व करणारे राज्यसभेचे खासदार होते.
ते १९८९, १९९१, १९९३ आणि १९९६ मध्ये सलग चार वेळा उत्तर प्रदेश विधानसभेचे सदस्य (गोरखपूर शहर विधानसभा मतदारसंघ) म्हणून निवडून आले होते.[२]
संदर्भ
[संपादन]- ↑ "Shiv Pratap Shukla Gets Finance Ministry in PM Narendra Modi's Cabinet".
- ↑ "Gorakhpur Election Results since 1977". Election Commission of India.