गुरुमित सिंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लेफ्टनंट जनरल (निवृत्त) श्री. गुरूमित सिंग (PVSM, AVSM, UYSM, VSM)

विद्यमान
पदग्रहण
१५ सप्टेंबर २०२१
मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी
मागील बेबी राणी मौर्या

लष्कराचे उपप्रमुख
(माहिती प्रणाली आणि प्रशिक्षण)
कार्यकाळ
ऑक्टोबर २०१४ – जानेवारी २०१६
मागील जय प्रकाश नेहरा
(PVSM, AVSM**)
पुढील जगबीर सिंग चीमा
(PVSM, AVSM, VSM)

जन्म १ फेब्रुवारी, १९५६ (1956-02-01) (वय: ६८)
जलाल उस्मान, अमृतसर, पंजाब
राष्ट्रीयत्व भारतीय भारत

लेफ्टनंट जनरल गुरूमित सिंग [१] हे भारतीय लष्कराचे माजी उपप्रमुख आहेत जे सध्या उत्तराखंडचे राज्यपाल म्हणून कार्यरत आहेत.[२][३][४]

संदर्भ[संपादन]

  1. ^ Bureau, ABP News (9 September 2021). "Gurmit Singh Appointed Governor Of U'khand, Purohit Gets Punjab, RN Ravi Shifted To Tamil Nadu". news.abplive.com (इंग्रजी भाषेत).
  2. ^ "Governor's Profile | RAJBHAWAN UTTARAKHAND | India" (इंग्रजी भाषेत). 2022-01-19 रोजी पाहिले.
  3. ^ "Lt Gen (retd) Gurmit Singh appointed governor of U'khand, ex-IPS RN Ravi new TN governor". The Economic Times.
  4. ^ "नियुक्ति: उत्तराखंड के राज्यपाल बनाए गए गुरमीत सिंह, बनवारीलाल पुरोहित को पंजाब की जिम्मेदारी". Amar Ujala (हिंदी भाषेत).