Jump to content

अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल
ཨ་རུ་ན་ཅལ་མངའ་སྡེའི་སྤྱི་ཁྱབ་བློན་ཆེན་གྱི་མཚན་ཐོ།
Governer of State of Arunachal Pradesh
अरुणाचल प्रदेशची राजमुद्रा
भारतीय ध्वजचिन्ह
विद्यमान
लेफ्टनंट जनरल (नि.) कैवल्य त्रिविक्रम परनाईक

१६ फेब्रुवारी २०२३ पासून
अरुणाचल प्रदेश सरकार
शैली माननीय राज्यपाल महोदय/या
दर्जा राज्याचे प्रमुख (राज्याचे प्रथम नागरिक)
सदस्यता अरुणाचल प्रदेश विधिमंडळ
वरिष्ठ अधिकारी भारताचे राष्ट्रपती
निवास राजभवन, ईटानगर, अरुणाचल प्रदेश
नियुक्ती कर्ता भारताचे राष्ट्रपती
कालावधी राष्ट्रपतींच्या इच्छेनुसार (तसे कायद्यानुसार एक कार्यकाळ ५ वर्षांचा)
पूर्वाधिकारी अरुणाचल प्रदेशचे उपराज्यपाल
निर्मिती २० फेब्रुवारी १९८७ (राज्य म्हणून)
पहिले पदधारक भीष्म नारायण सिंह
वेतन ₹ ३,५०,००० प्रति महिना ($४,००० अमेरिकी डॉलर)

अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल हे अरुणाचल प्रदेश राज्याचे भारताच्या राष्ट्रपतींचे नाममात्र प्रमुख आणि प्रतिनिधी आहेत. राज्यपालांची नियुक्ती राष्ट्रपती ५ वर्षांच्या कालावधीसाठी करतात आणि राज्यपालांचे अधिकृत निवासस्थान हे राजभवन, इटानगर येथे आहे. १६ फेब्रुवारी २०२३ पासून लेफ्टनंट जनरल (नि.) कैवल्य त्रिविक्रम परनाईक हे अरुणाचल प्रदेशचे ११वे व विद्यमान राज्यपाल आहेत.

अरुणाचल प्रदेशच्या राज्यपालांची यादी (सूची)[]

[संपादन]

अरुणाचल प्रदेशचे मुख्य आयुक्त (१९७२-१९७५)

[संपादन]
क्र नाव चित्र पदावरील काळ कार्यकाळ मूळ राज्य आधीचे पद नियुक्तीकर्ता (राष्ट्रपती)
अरुणाचल प्रदेश केंद्रशासित प्रदेश (१९७२ ते १९८७)
(२१ जानेवारी १९७२ रोजी तत्कालीन नेफा प्रांताचे अरुणाचल प्रदेश असे नामकरण झाले व त्यास केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला. प्रदेशाचे प्रमुख म्हणून मुख्य आयुक्त हे पद निर्मित)
के.ए.ए. राजा
(१९१६-१९९५)
२१ जानेवारी १९७२ १ जानेवारी १९७४  वर्ष, &0000000000000345.000000३४५ दिवस तमिळनाडू अज्ञात व्ही.व्ही. गिरी
मनोहरलाल कम्पाणी
(१९२५-२०२१)
१ जानेवारी १९७४ १५ ऑगस्ट १९७५  वर्ष, &0000000000000226.000000२२६ दिवस पंजाब अज्ञात

अरुणाचल प्रदेशचे उपराज्यपाल (१९७५-१९८७)

[संपादन]
क्र नाव चित्र पदावरील काळ कार्यकाळ मूळ राज्य आधीचे पद नियुक्तीकर्ता (राष्ट्रपती)
अरुणाचल प्रदेश केंद्रशासित प्रदेश (१९७२ ते १९८७)
(१५ ऑगस्ट १९७५ रोजी मुख्य आयुक्त पद विसर्जित करून उपराज्यपाल पदाची निर्मिती)
के.ए.ए. राजा
(१९१६-१९९५)
१५ ऑगस्ट १९७५ १८ जानेवारी १९७९  वर्षे, &0000000000000156.000000१५६ दिवस तमिळनाडू अरुणाचल प्रदेशचे मुख्य आयुक्त फकरुद्दीन अली अहमद
रामदास नारायण हळदीपूर
(१९२१-२००३)
१८ जानेवारी १९७९ २३ जुलै १९८१  वर्षे, &0000000000000186.000000१८६ दिवस बिहार अज्ञात नीलम संजीव रेड्डी
हरीशंकर दुबे
(जन्म १९२६)
२३ जुलै १९८१ १० ऑगस्ट १९८३  वर्षे, &0000000000000018.000000१८ दिवस उत्तर प्रदेश अज्ञात
थंगवेलू राजेश्वर
(१९२६-२०१८)
१० ऑगस्ट १९८३ २१ नोव्हेंबर १९८५  वर्षे, &0000000000000103.000000१०३ दिवस तमिळनाडू गुप्तचर विभागाचे प्रमुख झैल सिंग
शिव स्वरुप
(जन्म १९२७)
२१ नोव्हेंबर १९८५ २० फेब्रुवारी १९८७  वर्ष, &0000000000000091.000000९१ दिवस बिहार केंद्रीय राखीव पोलीस दलात पोलीस महासंचालक

अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल (१९८७-सद्य)

[संपादन]
क्र नाव चित्र पदावरील काळ कार्यकाळ मूळ राज्य आधीचे पद नियुक्तीकर्ता (राष्ट्रपती)
अरुणाचल प्रदेश राज्य (१९८७ ते वर्तमान)
(२० फेब्रुवारी १९८७ रोजी अरुणाचल प्रदेश संपूर्ण राज्य म्हणून स्थापित.)
भीष्म नारायण सिंह
(१९३३-२०१८)
(अतिरिक्त कारभार)
२० फेब्रुवारी १९८७ १९ मार्च १९८७  वर्षे, &0000000000000027.000000२७ दिवस झारखंड आसामचे राज्यपाल
(या पदासोबत अरुणाचल प्रदेशचे राज्यपालपद)
झैल सिंग
आय.ए.एस. (नि) रामचंद्र दत्तात्रय प्रधान
(१९२८-२०२०)
१९ मार्च १९८७ १६ मार्च १९९०  वर्षे, &0000000000000362.000000३६२ दिवस महाराष्ट्र भारताचे गृह सचिव
गोपाल सिंग
(१९१७-१९९०)
(अतिरिक्त कारभार)
१६ मार्च १९९० ८ मे १९९०  वर्षे, &0000000000000053.000000५३ दिवस पंजाब नागालँडचे राज्यपाल
(या पदासोबत अरुणाचल प्रदेशचे राज्यपालपद)
आर. वेंकटरमण
देवी दास ठाकूर
(१९२९-२००७)
(अतिरिक्त कारभार)
८ मे १९९० १७ मार्च १९९१  वर्षे, &0000000000000313.000000३१३ दिवस जम्मू आणि काश्मीर आसामचे राज्यपाल
(या पदासोबत अरुणाचल प्रदेशचे राज्यपालपद)
लोकनाथ मिश्रा
(१९२१-२००९)
(अतिरिक्त कारभार)
१७ मार्च १९९१ २६ मार्च १९९१  वर्षे, &0000000000000009.000000 दिवस ओडिशा आसामचे राज्यपाल
(या पदासोबत अरुणाचल प्रदेशचे राज्यपालपद)
सुरेंद्रनाथ द्विवेदी
(१९१३-२००१)
२६ मार्च १९९१ ४ जुलै १९९३  वर्षे, &0000000000000100.000000१०० दिवस ओडिशा संसद सदस्य, लोकसभा
मधुकर दिघे
(१९२०-२०१४)
(अतिरिक्त कारभार)
४ जुलै १९९३ २० ऑक्टोबर १९९३  वर्षे, &0000000000000196.000000१९६ दिवस उत्तर प्रदेश मेघालयचे राज्यपाल
(या पदासोबत अरुणाचल प्रदेशचे राज्यपालपद)
शंकर दयाळ शर्मा
माता प्रसाद
(१९२५-२०२१)
२० ऑक्टोबर १९९३ १६ मे १९९९  वर्षे, &0000000000000208.000000२०८ दिवस उत्तर प्रदेश अज्ञात
लेफ्टनंट जनरल (नि) श्रीनिवासकुमार सिन्हा
(१९२६-२०१६)
(अतिरिक्त कारभार)
१६ मे १९९९ १ ऑगस्ट १९९९  वर्षे, &0000000000000077.000000७७ दिवस बिहार आसामचे राज्यपाल
(या पदासोबत अरुणाचल प्रदेशचे राज्यपालपद)
के.आर. नारायणन
आय.पी.एस. (नि) अरविंद दवे
(जन्म १९४०)
१ ऑगस्ट १९९९ १२ जून २००३  वर्षे, &0000000000000315.000000३१५ दिवस उत्तर प्रदेश संशोधन आणि विश्लेषण विभाग प्रमुख
आय.ए.एस. (नि) विनोदचंद्र पांडे
(१९३२-२००५)
१२ जून २००३ १६ डिसेंबर २००४  वर्ष, &0000000000000187.000000१८७ दिवस जम्मू आणि काश्मीर बिहारचे राज्यपाल डॉ. ए.पी. जे. अब्दुल कलाम
आय.एफ.एस. (नि) शैलेंद्र कुमार सिंह
(१९३२-२००९)
१६ डिसेंबर २००४ २४ जानेवारी २००७  वर्षे, &0000000000000039.000000३९ दिवस दिल्ली परराष्ट्र सचिव
ॲड. मुंदक्कल मॅथ्यू जेकब
(१९२६-२०१८)
(अतिरिक्त कारभार)
२४ जानेवारी २००७ ७ एप्रिल २००७  वर्षे, &0000000000000073.000000७३ दिवस केरळ मेघालयचे राज्यपाल
(या पदासोबत अरुणाचल प्रदेशचे राज्यपालपद)
कातीकल शंकरनारायणन
(१९३२-२०२२)
(अतिरिक्त कारभार)
७ एप्रिल २००७ १५ एप्रिल २००७  वर्षे, &0000000000000008.000000 दिवस केरळ नागालँडचे राज्यपाल
(या पदासोबत अरुणाचल प्रदेशचे राज्यपालपद)
(६) आय.एफ.एस. (नि) शैलेंद्र कुमार सिंह
(१९३२-२००९)
(दुसरा कार्यकाळ)
१५ एप्रिल २००७ ४ सप्टेंबर २००७  वर्षे, &0000000000000142.000000१४२ दिवस दिल्ली अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल
कातीकल शंकरनारायणन
(१९३२-२०२२)
(अतिरिक्त कारभार)
(दुसरा कार्यकाळ)
४ सप्टेंबर २००७ २६ जानेवारी २००८  वर्षे, &0000000000000144.000000१४४ दिवस केरळ नागालँडचे राज्यपाल
(या पदासोबत अरुणाचल प्रदेशचे राज्यपालपद)
प्रतिभा पाटील
जनरल (नि) जोगिंदर जसवंत सिंह
(जन्म १९४५)
२६ जानेवारी २००८ २८ मे २०१३  वर्षे, &0000000000000122.000000१२२ दिवस पंजाब चीफ ऑफ स्टाफ कमिटीचे अध्यक्ष
लेफ्टनंट जनरल (नि) निर्भय शर्मा
(१९२६-२०१६)
२८ मे २०१३ १ जून २०१५  वर्षे, &0000000000000004.000000 दिवस उत्तर प्रदेश केंद्रीय लोकसेवा आयोग सदस्य प्रणब मुखर्जी
आय.ए.एस. (नि) ज्योती प्रसाद राजखोवा
(जन्म १९४४)
१ जून २०१५ १० जुलै २०१६  वर्ष, &0000000000000039.000000३९ दिवस आसाम आसाम राज्य सरकारचे मुख्य सचिव
डॉ. तथागत देबेशचंद्र रॉय
(जन्म १९४५)
(अतिरिक्त कारभार)
१० जुलै २०१६ १३ ऑगस्ट २०१६  वर्षे, &0000000000000034.000000३४ दिवस पश्चिम बंगाल त्रिपुराचे राज्यपाल
(या पदासोबत अरुणाचल प्रदेशचे राज्यपालपद)
(९) आय.ए.एस. (नि) ज्योती प्रसाद राजखोवा
(जन्म १९४४)
(दुसरा कार्यकाळ)
१३ ऑगस्ट २०१६ १४ सप्टेंबर २०१६  वर्षे, &0000000000000032.000000३२ दिवस आसाम अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल
व्ही.षण्मुगनाथन
(जन्म १९४९)
(अतिरिक्त कारभार)
१४ सप्टेंबर २०१६ २८ जानेवारी २०१७  वर्षे, &0000000000000136.000000१३६ दिवस तमिळनाडू मेघालयचे राज्यपाल
(या पदासोबत अरुणाचल प्रदेशचे राज्यपालपद)
ॲड. पद्मनाभ बाळकृष्ण आचार्य
(१९३१-२०२३)
(अतिरिक्त कारभार)
२८ जानेवारी २०१७ ३ ऑक्टोबर २०१७  वर्षे, &0000000000000248.000000२४८ दिवस कर्नाटक नागालँडचे राज्यपाल
(या पदासोबत अरुणाचल प्रदेशचे राज्यपालपद)
१० ब्रिगेडियर (नि) डॉ. बी.डी. मिश्रा
(जन्म १९३९)
३ ऑक्टोबर २०१७ १६ फेब्रुवारी २०२३  वर्षे, &0000000000000136.000000१३६ दिवस उत्तर प्रदेश भारतीय थल सेनेत ब्रिगेडियर रामनाथ कोविंद
११ लेफ्टनंट जनरल (नि.) कैवल्य त्रिविक्रम परनाईक
(जन्म १९५३)
१६ फेब्रुवारी २०२३ पदस्थ  वर्षे, &0000000000000019.000000१९ दिवस महाराष्ट्र भारतीय थलसेना उत्तरी कमांड सेनापती द्रौपदी मुर्मू

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. "The Governor of Arunachal Pradesh :: Past Governors". arunachalgovernor.gov.in. 2022-01-13 रोजी पाहिले.