Jump to content

केरळचे राज्यपाल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

केरळचे राज्यपाल हे केरळ राज्याचे भारताच्या राष्ट्रपतींचे नाममात्र प्रमुख आणि प्रतिनिधी आहेत. राज्यपालांची नियुक्ती राष्ट्रपती ५ वर्षांच्या कालावधीसाठी करतात आणि राज्यपालांचे अधिकृत निवासस्थान हे तिरुवनंतपुरम, केरळ येथे स्थित राजभवन आहे. आरिफ मोहम्मद खान यांनी २२ जुलै २०१९ रोजी केरळचे राज्यपाल म्हणून पदभार स्वीकारला.

केरळच्या राज्यपालांची यादी (सूची)[]

[संपादन]
अनुक्रमांक नाव चित्र पदभार स्वीकारला पर्यंत
_ पी.एस. राव (कार्यकारी) १ नोव्हेंबर १९५६ २१ नोव्हेंबर १९५६
1. बरगुला रामकृष्ण राव २२ नोव्हेंबर १९५६ १ जुलै १९६०
2. व्ही.व्ही.गिरी १ जुलै १९६० २ एप्रिल १९६५
3. अजित प्रसाद जैन २ एप्रिल १९६५ ६ फेब्रुवारी १९६६
4. भगवान सहाय ६ फेब्रुवारी १९६६ १५ मे १९६७
5. व्ही. विश्वनाथन १५ मे १९६७ १ एप्रिल १९७३
6. एन. एन. वांचू १ एप्रिल १९७३ १० ऑक्टोबर १९७७
7. जोठी व्यंकटचलम १४ ऑक्टोबर १९७७ २७ ऑक्टोबर १९८२
8. पी. रामचंद्रन २७ ऑक्टोबर १९८२ २३ फेब्रुवारी १९८८
9. राम दुलारी सिन्हा २३ फेब्रुवारी १९८८ १२ फेब्रुवारी १९९०
10. डॉ सरूप सिंग १२ फेब्रुवारी १९९० २० डिसेंबर १९९०
11. बी. रचय्या २० डिसेंबर १९९० ९ नोव्हेंबर १९९५
_ गोपाल रामानुजम (अतिरिक्त कार्यभार) २० एप्रिल १९९५ २९ एप्रिल १९९५
12. पी. शिव शंकर १२ नोव्हेंबर १९९५ १ मे १९९६
13. खुर्शीद आलम खान ५ मे १९९६ २५ जानेवारी १९९७
_ डॉ. सी. रंगराजन (अतिरिक्त कार्यप्रभार) २९ फेब्रुवारी २००० २३ एप्रिल २०००
१९ ऑक्टोबर २००० ७ नोव्हेंबर २०००
१६ फेब्रुवारी २००२ २८ फेब्रुवारी २००२
मोहम्मद फजल (अतिरिक्त कार्यभार) १४ सप्टेंबर २००१ २८ सप्टेंबर २००१
14. न्यायमूर्ती सुखदेव सिंग कांग २५ जानेवारी १९९७ १८ एप्रिल २००२
15. सिकंदर बख्त १८ एप्रिल २००२ २३ फेब्रुवारी २००४
_ टी. एन. चतुर्वेदी (सिकंदर बख्तच्या मृत्यूनंतर अतिरिक्त कार्यभार) २५ फेब्रुवारी २००४ २३ जून २००४
16. आर.एल. भाटिया २३ जून २००४ १० जुलै २००८
17. आर.एस. गवई ११ जुलै २००८ ७ सप्टेंबर २०११
18. एम.ओ.एच. फारूक ८ सप्टेंबर २०११ २६ जानेवारी २०१२
हंसराज भारद्वाज (एम.ओ.एच. फारूक यांच्या मृत्यूनंतर अतिरिक्त कार्यभार) २६ जानेवारी २०१२ २२ मार्च २०१३
19. निखिल कुमार २३ मार्च २०१३ ५ मार्च २०१४
20. शीला दीक्षित ५ मार्च २०१४ २६ ऑगस्ट २०१४
21. पी सतशिवम ५ सप्टेंबर २०१४ ५ सप्टेंबर २०१९
22. आरिफ मोहम्मद खान ६ सप्टेंबर २०१९ विद्यमान

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Succession list of Governors". www.rajbhavan.kerala.gov.in. 2022-01-13 रोजी पाहिले.