विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
Gulab Chand Kataria; গুলাব চাঁদ কাতারিয়া; Gulab Chand Kataria; Gulab Chand Kataria; Гулаб Чанд Катария; Gulab Chand Kataria; Gulab Chand Kataria; Gulab Chand Kataria; Գուլաբ Չանդ Կատարիա; Gulab Chand Kataria; Gulab Chand Kataria; Gulab Chand Kataria; グラーブ・チャンド・カタリア; Gulab Chand Kataria; গুলাব চান্দ কাটাৰিয়া; Gulab Chand Kataria; Gulab Chand Kataria; ഗുലാബ് ചന്ദ് കടാരിയ; Gulab Chand Kataria; Gulab Chand Kataria; गुलाब चन्द कटारिया; గులాబ్ చంద్ కటారియా; ਗੁਲਾਬ ਚੰਦ ਕਟਾਰੀਆ; Gulab Chand Jain Kataria; गुलाब चंद कटारिया; گلاب چند کٹاریہ; குலாப் சந்த் கட்டாரியா; político indio; politikari indiarra; políticu indiu; polític indi; polaiteoir Indiach; հնդիկ քաղաքական գործիչ; 印度政治人物; India siyaasa nira ŋun nyɛ doo; politician indian; بھارتی سیاست دان; indisk politiker; פוליטיקאי הודי; onye ndọrọndọrọ ọchịchị si India; भारतीयराजनेतारः; भारतीय राजनीतिज्ञ; భారతదేశానికి చెందిన రాజకీయ నాయకుడు.; intialainen poliitikko; ভাৰতীয় ৰাজনীতিবিদ আৰু অসমৰ ২৯তম ৰাজ্যপাল; Indian politician; இந்திய அரசியல்வாதி; politico indiano; ভারতীয় রাজনীতিবিদ; homme politique indien; indijski političar; Olóṣèlú Ọmọ Orílẹ̀-èdè Indian; ଭାରତୀୟ ରାଜନୀତିଜ୍ଞ; político indio; ഇന്ത്യയിലെ രാഷ്ട്രീയ പ്രവർത്തകന്; politikan indian; индийский политик; індійський політик; Indian politician; indisk politikar; indisk politiker; Indiaas politicus; hinduski polityk; भारतीय राजकारणी; político indiano; India poliitik; Indian politician; سياسي هندي; سیاستمدار هندی; indisk politiker
गुलाब चंद कटारिया (जन्म १३ ऑक्टोबर १९४४) हे एक भारतीय राजकारणी आहेत जे १५ फेब्रुवारी २०२३ पासून आसामचे २९वे राज्यपाल म्हणून कार्यरत आहेत.
कटारिया राजस्थानमधील भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत आणि पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्यही आहेत. ते १९९३ ते १९९८, २००३ ते २००८, आणि २०१३ ते २०१८ या काळात राजस्थान सरकारमध्ये मंत्री होते. ते मूळचे उदयपूरचे असून १९८९ ते १९९१ या काळात त्यांनी ९व्या लोकसभेत , उदयपूर लोकसभा मतदारसंघातून भारतीय लोकसभेत प्रतिनिधित्व केले आहे.[ १] [ २]