Jump to content

फागू चौहान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

फागु चौहान हे बिहारचे २९ वे आणि सध्याचे राज्यपाल म्हणून कार्यरत असलेले भारतीय राजकारणी आहेत. ते घोसी येथून उत्तर प्रदेशच्या १७व्या विधानसभेचे माजी सदस्य आहेत, ही जागा त्यांनी लोकदल, बहुजन समाज पार्टी आणि भारतीय जनता पार्टी यांसारख्या विविध पक्षांचे प्रतिनिधित्व करून विक्रमी सहा वेळा जिंकली आहे.[]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "Senior BJP Leader Phagu Chauhan Appointed Governor of Bihar, to Take Over From Lal Ji Tandon". News18 (इंग्रजी भाषेत). 2019-07-20. 2022-01-13 रोजी पाहिले.