Jump to content

लोणी टाकळी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अमरावती जिल्ह्यातील लोणी हे गाव श्री संत प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज यांचे जन्म ठिकाण आहे. गावामध्ये वर्षातून तीन भागवत सप्ताह होतात .पंढऱपूर -आळंदीहून महाराज मंडळी येतात .भव्य कार्यक्रम होतो .गावामध् बारा मंदिरे आहेत. विठ्ठल रुख्मिणी मंदिर, गणपती मंदिर, गुलाबराव महाराज मंदिर, भवानी मंदिर, भीमराव बाबा मंदिर, भव्य शिव मंदिर, दत्त मंदिर आणि पाच हनुमान मंदिरे आहेत.संत सखाराम महाराज. मंदिर. गावाच्या जवळ बडनेरा बाजारपेठ आहे.

पहा लोणी गाव