Jump to content

हरियाणाचे राज्यपाल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हरियाणाचे राज्यपाल हे हरियाणा राज्याचे भारताच्या राष्ट्रपतींचे नाममात्र प्रमुख आणि प्रतिनिधी आहेत. राज्यपालांची नियुक्ती राष्ट्रपती ५ वर्षांच्या कालावधीसाठी करतात आणि राज्यपालांचे अधिकृत निवासस्थान हे चंदीगड येथे स्थित राजभवन आहे. बंडारू दत्तात्रेय यांनी ७ जुलै २०२१ रोजी हरियाणाचे राज्यपाल म्हणून पदभार स्वीकारला.

हरियाणाच्या राज्यपालांची यादी (सूची)

[संपादन]

ही भारताच्या हरियाणा राज्याच्या राज्यपालांची यादी आहे, हरियाणा राज्याती निर्मिती १ नोव्हेंबर १९६६ रोजी पंजाबचे विभाजन करून करण्यात आली होती.

अनुक्रमांक नाव चित्र पदभार स्वीकारला पर्यंत
धर्मवीर १ नोव्हेंबर १९६६ १४ सप्टेंबर १९६७
बिरेंद्र नारायण चक्रवर्ती १५ सप्टेंबर १९६७ २६ मार्च १९७६
रणजितसिंग नरुला २७ मार्च १९७६ १३ ऑगस्ट १९७६
जयसुख लाल हाथी १४ ऑगस्ट १९७६ २३ सप्टेंबर १९७७
हरचरणसिंग ब्रार २४ सप्टेंबर १९७७ ९ डिसेंबर १९७९
सुरजितसिंग संधावालिया १० डिसेंबर १९७९ २७ फेब्रुवारी १९८०
गणपतराव देवजी तपासे २८ फेब्रुवारी १९८० १३ जून १९८४
सय्यद मुझफ्फर हुसेन बर्नी १४ जून १९८४ २१ फेब्रुवारी १९८८
हरी आनंद बरारी २२ फेब्रुवारी १९८८ ६ फेब्रुवारी १९९०
१० धनिक लाल मंडळ ७ फेब्रुवारी १९९० १३ जून १९९५
११ महाबीर प्रसाद १४ जून १९९५ १८ जून २०००
१२ बाबू परमानंद १९ जून २००० १ जुलै २००४
१३ ओम प्रकाश वर्मा २ जुलै २००४ ७ जुलै २००४
१४ अखलाकुर रहमान किडवाई ७ जुलै २००४ २७ जुलै २००९
१५ जगन्नाथ पहाडिया २७ जुलै २००९ २६ जुलै २०१४
१६ कप्तानसिंग सोळंकी २७ जुलै २०१४ २५ ऑगस्ट २०१८
१७ सत्यदेव नारायण आर्य २५ ऑगस्ट २०१८ ६ जुलै २०२१
१८ बंडारू दत्तात्रेय ७ जुलै २०२१ विद्यमान

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]