विद्यमान भारतीय मुख्यमंत्र्यांची यादी

भारतामध्ये २८ राज्ये व ३ केंद्रशासित प्रदेश (दिल्ली, पुडुचेरी आणि जम्मू आणि काश्मीर) ह्यामध्ये विधानसभा आहे. या राज्यामध्ये स्वतंत्र प्रशासन असून मुख्यमंत्री हे त्या मंत्रीमंडळाचे प्रमुख आहे. भारतीय राज्यघटनेनुसार, राज्यस्तरावर राज्यपाल हे राज्यप्रमुख असून त्यांचे अधिकार औपचारिक स्वरूपाचे असतात, परंतु वास्तविक कार्यकारी अधिकार मुख्यमंत्र्यांकडे असतात. राज्य सरकारच्या दैनंदिन कामकाजाची जबाबदारी मुख्यमंत्री व त्याच्या मंत्रीमंडळावर असते. राज्याच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर सर्वाधिक जागा मिळालेल्या राजकीय पक्षाला/युतीला सरकार बनवण्यासाठी राज्यपाल आमंत्रित करतात. हा सत्ताधारी पक्ष आपला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करतो. विधानसभेत बहुमत सिद्ध करणाऱ्या उमेदवाराला मुख्यमंत्री बनता येते. विधानसभेचा कार्यकाळ साधारणपणे ५ वर्षांचा असतो. हा उमेदवार विधीमंडळाचा (विधानसभेचा किंवा जर राज्यात विधान परिषद असेल तर विधान परिषदेचा) सदस्य असणे बंधनकारक आहे, आणि जर नसेल तर ६ महिन्यात असे सदस्यत्व मिळवणे आवश्यक आहे.
विद्यमान मुख्यमंत्री
[संपादन]भारतातील राज्यांचे विद्यमान मुख्यमंत्र्याची यादी खाली दिली आहे. जुलै २०२६ रोजी भारतीय जनता पक्षाचे सर्वाधिक असे १७ मुख्यंत्री आहेत, त्यानंतर काॅंग्रेसचे ४ मुख्यमंत्री आहेत. ३१ विद्यमान मुख्यमंत्र्यांपैकी रेखा गुप्ता (दिल्ली) या एकमेव महिला आहे. मार्च २०१८ पासून पदस्थ असलेले नागालॅंडचे नेफिउ रिओ हे सध्या सर्वाधिक काळ विद्यमान आहे (८ वर्षे, १५७ दिवस). विद्यमान मुख्यमंत्र्यांमध्ये अरुणाचल प्रदेशचे पेमा खांडू (वय ४६) हे सर्वात कमी वयाचे तर मिझोरमचे मुख्यमंत्री लालदुहोमा (वय ७७) सर्वात वयस्कर आहे.
यादी
[संपादन]| पक्षांसाठी रंगाची खूण |
|---|
- 1 2 3 दिल्ली, जम्मू आणि काश्मीर आणि पुद्दुचेरी हे अधिकृतपणे केंद्रशासित प्रदेश असले तरी ह्यामध्ये प्रत्येकी निवडून आलेली विधानसभा आणि मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ आहेत.
हे सुद्धा पहा
[संपादन]संदर्भ
[संपादन]- ↑ Chief Ministers Archived 9 August 2019 at the वेबॅक मशीन.. India.gov.in. Retrieved on 9 July 2019.
- ↑ "Jagan Mohan Reddy takes oath as Andhra Pradesh CM Archived 4 June 2019 at the वेबॅक मशीन.". The Economic Times. Press Trust of India. 30 May 2019.
- ↑ "Pema Khandu sworn in as Chief Minister of Arunachal Pradesh Archived 13 July 2019 at the वेबॅक मशीन.". द हिंदू. 17 July 2016.
- ↑ "BJP forms govt in Arunachal Pradesh Archived 3 March 2018 at the वेबॅक मशीन.". द हिंदू. 31 December 2016.
- ↑ "Himanta Biswa Sarma to be new Assam CM; credited as man behind BJP's surge in North East-Politics News , Firstpost". Firstpost. 9 May 2021. 10 May 2021 रोजी पाहिले.
- ↑ "Himanta Biswa Sarma Swearing-in LIVE Updates: JP Nadda to Attend Oath-Taking Ceremony". www.news18.com (इंग्रजी भाषेत). 10 May 2021. 10 May 2021 रोजी पाहिले.
- ↑ "Samrat Choudhary to be Bihar's first BJP Chief Minister as Nitish Kumar era ends". India Today. 14 April 2026 रोजी पाहिले.
- ↑ "Bhupesh Baghel sworn in as Chief Minister of Chhattisgarh Archived 18 December 2018 at the वेबॅक मशीन.". द हिंदू. 17 December 2018.
- ↑ "Who is Rekha Gupta, Delhi's new chief minister?". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2025-02-19. 2025-02-20 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2025-02-20 रोजी पाहिले.
- ↑ "Rekha Gupta sworn in as Delhi Chief Minister; Becomes 4th Woman CM of national capital". DD News. 2025-02-20 रोजी पाहिले.
- ↑ Murari Shetye. "Goa speaker Pramod Sawant succeeds Parrikar as CM Archived 19 March 2019 at the वेबॅक मशीन." The Times of India. 19 March 2019.
- ↑ "Bhupendra Patel to be sworn in as Gujarat Chief Minister on December 12". द हिंदू. 10 December 2022. 12 March 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 12 March 2024 रोजी पाहिले.
- ↑ "Nayab Saini sworn in as Haryana CM". द हिंदू. 12 March 2024. 12 March 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 12 March 2024 रोजी पाहिले.
- ↑ "Sukhwinder Singh Sukhu to be next Himachal CM, Mukesh Agnihotiri his deputy". India Today (इंग्रजी भाषेत). 2022-12-10 रोजी पाहिले.
- ↑ "Omar Abdullah to become new Jammu and Kashmir CM". www.india.com (इंग्रजी भाषेत). 2024-10-08 रोजी पाहिले.
- ↑ Barik, Satyasundar (29 December 2019). "Hemant Soren takes oath as 11th Chief Minister of Jharkhand". द हिंदू. 29 December 2019 रोजी पाहिले.
- ↑ "Mohan Yadav sworn in as Chief Minister of Madhya Pradesh". द हिंदू. 13 December 2023. 12 March 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 12 March 2024 रोजी पाहिले.
- ↑ "Devendra Fadnavis' invitation card for CM oath ceremony has special gift for his mother". The Times of India. 4 December 2024. ISSN 0971-8257. 5 December 2024 रोजी पाहिले.
- ↑ "Yumnam Khemchand Singh Takes Oath As Manipur Chief Minister After President's Rule Ends". News18. 4 February 2026. 4 February 2026 रोजी पाहिले.
- ↑ Shiv Sahay Singh. "Conrad Sangma sworn-in as Meghalaya CM Archived 6 March 2018 at the वेबॅक मशीन.". द हिंदू. 6 March 2018.
- ↑ "Zoram People's Movement leader Lalduhoma sworn in as Mizoram CM". द हिंदू. 8 December 2023. 9 December 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 10 December 2023 रोजी पाहिले.
- ↑ Rahul Karmakar. "Neiphiu Rio takes charge as Nagaland Chief Minister again Archived 18 December 2018 at the वेबॅक मशीन.". द हिंदू. 8 March 2018.
- ↑ "Mohan Majhi, Odisha new CM, is firebrand tribal leader who threw dal at Speaker podium". India Today. 11 June 2024. 11 June 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 11 June 2024 रोजी पाहिले.
- ↑ Stalin, J Sam Daniel; Ghosh, Deepshikha (22 February 2021). "Congress Loses Power In Puducherry, V Narayanasamy Resigns, Blames BJP". NDTV. 22 February 2021 रोजी पाहिले.
- ↑ "bhagwant mann : भगवंत मान झाले पंजाबचे नवे मुख्यमंत्री, शपथविधी सोहळ्याला ५० मिनिटे उशिराने पोहोचले". Maharashtra Times. 2022-07-06 रोजी पाहिले.
- ↑ "Who is Bajan Lal Sharma, Rajasthan's new CM". द हिंदू. 17 December 2023. 12 March 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 12 March 2024 रोजी पाहिले.
- ↑ "P.S. Tamang sworn in as Sikkim Chief Minister". द हिंदू. 27 May 2019. 8 October 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 12 March 2024 रोजी पाहिले.
- ↑ "Tamil Nadu Government Formation Live: Uncertainty over govt formation in TN continues as TVK awaits governor's invite". India Today (इंग्रजी भाषेत). 2026-05-08. 2026-05-09 रोजी पाहिले.
- ↑ "Revanth Reddy to be sworn in as Telangana chief minister tomorrow". NDTV. 7 December 2023. 8 June 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 1 June 2025 रोजी पाहिले.
- ↑ "माणिक साहा यांनी घेतली त्रिपुराच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ". Loksatta. 2022-07-06 रोजी पाहिले.
- ↑ "Yogi Adityanath takes oath as Uttar Pradesh Chief Minister Archived 19 March 2017 at the वेबॅक मशीन.". द हिंदू. 19 March 2017.
- ↑ "Pushkar Singh Dhami takes oath as eleventh chief minister of Uttarakhand". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 4 July 2021. 4 July 2021 रोजी पाहिले.