विद्यमान भारतीय मुख्यमंत्र्यांची यादी
भारतामध्ये २८ राज्ये व ३ केंद्रशासित प्रदेश (दिल्ली, पुडुचेरी आणि जम्मू आणि काश्मीर) ह्यामध्ये विधानसभा आहे. या राज्यामध्ये स्वतंत्र प्रशासन असून मुख्यमंत्री हे मंत्रीमंडळाचे प्रमुख आहे. भारतीय राज्यघटनेनुसार, राज्यस्तरावर राज्यपाल हे राज्यप्रमुख असून त्यांचे अधिकार औपचारिक स्वरूपाचे असतात, परंतु वास्तविक कार्यकारी अधिकार मुख्यमंत्र्यांकडे असतात. राज्य सरकारच्या दैनंदिन कामकाजाची जबाबदारी मुख्यमंत्री व त्याच्या मंत्रीमंडळावर असते. राज्याच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर सर्वाधिक जागा मिळालेल्या राजकीय पक्षाला/युतीला सरकार बनवण्यासाठी राज्यपाल आमंत्रित करतात. हा सत्ताधारी पक्ष आपला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करतो. विधानसभेत बहुमत सिद्ध करणाऱ्या उमेदवाराला मुख्यमंत्री बनता येते. विधानसभेचा कार्यकाळ साधारणपणे ५ वर्षांचा असतो. हा उमेदवार विधीमंडळाचा (विधानसभेचा किंवा जर राज्यात विधान परिषद असेल तर विधान परिषदेचा) सदस्य असणे बंधनकारक आहे, आणि जर नसेल तर ६ महिन्यात असे सदस्यत्व मिळवणे आवश्यक आहे.
विद्यमान मुख्यमंत्री
[संपादन]भारतातील राज्यांचे विद्यमान मुख्यमंत्र्याची यादी खाली दिली आहे. डिसेंबर २०२४ रोजी सर्वाधिक भारतीय जनता पक्षाचे १४ मुख्यंत्री आहेत, त्यानंतर काॅंग्रेसचे ३ व आम आदमी पक्षाचे २ मुख्यमंत्री आहेत. ३१ विद्यमान मुख्यमंत्र्यांपैकी दोन महिला आहे; ममता बॅनर्जी (पश्चिम बंगाल) आणि आतिशी मारलेना (दिल्ली). मे २०११ पासून पदस्थ असलेल्या बॅनर्जी ह्या सध्या सर्वाधिक काळ विद्यमान आहे ( १३ वर्षे, २१४ दिवस). विद्यमान मुख्यमंत्र्यांमध्ये मारलेना (वय ४३) ह्या सर्वात कमी वयाच्या तर केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन (वय ७९) सर्वात वयस्कर आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे सर्वाधिक असे नऊ वेळा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे.[१]
यादी
[संपादन]पक्षांसाठी रंगाची खूण |
---|
रिक्त,(राष्ट्रपती राजवट)
|
- ^ a b c दिल्ली, जम्मू आणि काश्मीर आणि पुद्दुचेरीमध्ये प्रत्येकी निवडून आलेली विधानसभा आणि मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली असलेले मंत्रिमंडळ असले तरी ते अधिकृतपणे केंद्रशासित प्रदेश आहेत.
हे सुद्धा पहा
[संपादन]- विद्यमान भारतीय उपमुख्यमंत्र्यांची यादी
- विद्यमान भारतीय राज्यपालांची यादी
- भारताच्या राष्ट्रपतींची यादी
- भारताच्या उपराष्ट्रपतींची यादी
- भारताच्या पंतप्रधानांची यादी
- भारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरे
संदर्भ
[संपादन]- ^ a b "Nitish sworn in as CM for 9th time: Seven things to know about the Bihar leader". 11 डिसेंबर 2024 रोजी पाहिले.
- ^ Chief Ministers Archived 9 August 2019 at the Wayback Machine.. India.gov.in. Retrieved on 9 July 2019.
- ^ "Jagan Mohan Reddy takes oath as Andhra Pradesh CM Archived 4 June 2019 at the Wayback Machine.". The Economic Times. Press Trust of India. 30 May 2019.
- ^ "Pema Khandu sworn in as Chief Minister of Arunachal Pradesh Archived 13 July 2019 at the Wayback Machine.". The Hindu. 17 July 2016.
- ^ "BJP forms govt in Arunachal Pradesh Archived 3 March 2018 at the Wayback Machine.". The Hindu. 31 December 2016.
- ^ "Himanta Biswa Sarma to be new Assam CM; credited as man behind BJP's surge in North East-Politics News , Firstpost". Firstpost. 9 May 2021. 10 May 2021 रोजी पाहिले.
- ^ "Himanta Biswa Sarma Swearing-in LIVE Updates: JP Nadda to Attend Oath-Taking Ceremony". www.news18.com (इंग्रजी भाषेत). 10 May 2021. 10 May 2021 रोजी पाहिले.
- ^ Kumar, Arun (27 July 2017). "Grand Alliance to NDA: Nitish Kumar changes partner, continues as Bihar CM". हिंदुस्तान टाइम्स (इंग्रजी भाषेत). Patna. 27 July 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 27 July 2017 रोजी पाहिले.
- ^ "Bhupesh Baghel sworn in as Chief Minister of Chhattisgarh Archived 18 December 2018 at the Wayback Machine.". The Hindu. 17 December 2018.
- ^ Smriti Kak Ramachandran, Shubhomoy Sikdar. "Kejriwal promises to make Delhi graft-free in 5 years Archived 3 March 2018 at the Wayback Machine.". The Hindu. 14 February 2015.
- ^ Murari Shetye. "Goa speaker Pramod Sawant succeeds Parrikar as CM Archived 19 March 2019 at the Wayback Machine." The Times of India. 19 March 2019.
- ^ "Bhupendra Patel to be sworn in as Gujarat Chief Minister on December 12". The Hindu. 10 December 2022. 12 March 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 12 March 2024 रोजी पाहिले.
- ^ "Nayab Saini sworn in as Haryana CM". The Hindu. 12 March 2024. 12 March 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 12 March 2024 रोजी पाहिले.
- ^ "Sukhwinder Singh Sukhu to be next Himachal CM, Mukesh Agnihotiri his deputy". India Today (इंग्रजी भाषेत). 2022-12-10 रोजी पाहिले.
- ^ "Omar Abdullah to become new Jammu and Kashmir CM". www.india.com (इंग्रजी भाषेत). 2024-10-08 रोजी पाहिले.
- ^ Barik, Satyasundar (29 December 2019). "Hemant Soren takes oath as 11th Chief Minister of Jharkhand". The Hindu. 29 December 2019 रोजी पाहिले.
- ^ "Siddaramaiah sworn in as Karnataka CM". The Hindu. 20 May 2023. 12 March 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 12 March 2024 रोजी पाहिले.
- ^ C. Gouridasan Nair. "Pinarayi takes charge as Kerala Chief Minister Archived 25 May 2016 at the Wayback Machine.". The Hindu. 25 May 2016.
- ^ "Mohan Yadav sworn in as Chief Minister of Madhya Pradesh". The Hindu. 13 December 2023. 12 March 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 12 March 2024 रोजी पाहिले.
- ^ "Devendra Fadnavis' invitation card for CM oath ceremony has special gift for his mother". The Times of India. 4 December 2024. ISSN 0971-8257. 5 December 2024 रोजी पाहिले.
- ^ Isha Gupta. "BJP leader Biren Singh sworn in as Manipur Chief Minister Archived 15 March 2017 at the Wayback Machine.". इंडिया टुडे. 15 March 2017.
- ^ Shiv Sahay Singh. "Conrad Sangma sworn-in as Meghalaya CM Archived 6 March 2018 at the Wayback Machine.". The Hindu. 6 March 2018.
- ^ "Zoram People's Movement leader Lalduhoma sworn in as Mizoram CM". The Hindu. 8 December 2023. 9 December 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 10 December 2023 रोजी पाहिले.
- ^ Rahul Karmakar. "Neiphiu Rio takes charge as Nagaland Chief Minister again Archived 18 December 2018 at the Wayback Machine.". The Hindu. 8 March 2018.
- ^ "Mohan Majhi, Odisha new CM, is firebrand tribal leader who threw dal at Speaker podium". India Today. 11 June 2024. 11 June 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 11 June 2024 रोजी पाहिले.
- ^ Stalin, J Sam Daniel; Ghosh, Deepshikha (22 February 2021). "Congress Loses Power In Puducherry, V Narayanasamy Resigns, Blames BJP". NDTV. 22 February 2021 रोजी पाहिले.
- ^ "bhagwant mann : भगवंत मान झाले पंजाबचे नवे मुख्यमंत्री, शपथविधी सोहळ्याला ५० मिनिटे उशिराने पोहोचले". Maharashtra Times. 2022-07-06 रोजी पाहिले.
- ^ "Who is Bajan Lal Sharma, Rajasthan's new CM". The Hindu. 17 December 2023. 12 March 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 12 March 2024 रोजी पाहिले.
- ^ "P.S. Tamang sworn in as Sikkim Chief Minister". The Hindu. 27 May 2019. 8 October 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 12 March 2024 रोजी पाहिले.
- ^ "MK Stalin sworn in as Chief Minister of Tamil Nadu". The Hindu Business Line. 7 May 2021.
- ^ "माणिक साहा यांनी घेतली त्रिपुराच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ". Loksatta. 2022-07-06 रोजी पाहिले.
- ^ "Yogi Adityanath takes oath as Uttar Pradesh Chief Minister Archived 19 March 2017 at the Wayback Machine.". The Hindu. 19 March 2017.
- ^ "Pushkar Singh Dhami takes oath as eleventh chief minister of Uttarakhand". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 4 July 2021. 4 July 2021 रोजी पाहिले.
- ^ "Mamata, 37 Ministers sworn in Archived 4 February 2014 at the Wayback Machine.". The Hindu. 21 May 2011.