Jump to content

पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री
পশ্চিমবঙ্গ রাজ্যের মুখ্যমন্ত্রী
Chief Minister of The State of West Bengal
भारतीय ध्वजचिन्ह
शैली राज्यसरकार प्रमुख
वरिष्ठ अधिकारी पश्चिम बंगालचे राज्यपाल
नियुक्ती कर्ता पश्चिम बंगालचे राज्यपाल
कालावधी ५ वर्ष
ममता बॅनर्जी मे २०११ पासून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदावर आहेत.

पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री हा भारताच्या पश्चिम बंगाल राज्याचा सरकारप्रमुख आहे. भारतीय संविधानानुसार राज्यप्रमुख जरी राज्यपाल असला तरी राज्याची सर्व सुत्रे व निर्णयक्षमता मुख्यमंत्र्याच्या व त्याच्या मंत्रीमंडळाच्या हातात असते. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा मिळवणाऱ्या राजकीय पक्षाला राज्यपाल सरकारस्थापनेसाठी आमंत्रित करतो. त्या पक्षाच्या विधिमंडळ समितीद्वारे मुख्यमंत्र्याची निवड केली जाते. बहुमत सिद्ध करून मुख्यमंत्री आपल्या पदावर पाच वर्षे राहू शकतो.

१९४६ सालापासून आजवर केवळ ८ व्यक्ती पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदावर राहिल्या आहेत. १९७७ ते २००० ह्या २३ वर्षांच्या कालावधीमध्ये मुख्यमंत्री राहिलेले मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्योती बसू हे आजवरचे भारतामधील सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपदावर असलेले नेते आहेत.

यादी

[संपादन]
क्र नाव चित्र पदावरील काळ कार्यकाळ निवडणूक पक्ष
पश्चिम बंगाल राज्य (१९५० पासून)
(२६ जानेवारी १९५० रोजी ब्रिटिशकालीन पूर्व बंगाल प्रांत हे भारतीय संघराज्यात पश्चिम बंगाल असे नाव घेऊन राज्य म्हणून स्थापन. पहिली विधानसभा निवडणूक १९५२ साली. १९५० ते १९५२ दरम्यान अंतरिम विधानसभा गठित.)
डॉ. बिधानचंद्र प्रकाशचंद्र रॉय
(१८८२-१९६२)
मतदारसंघ:
अज्ञात (१९५२ पर्यंत)
बॉवबझार (१९५२-१९६२)
चौरंगी (१९६२ पासून)
२६ जानेवारी १९५० १ जुलै १९६२ &0000000000000012.000000१२ वर्षे, &0000000000000156.000000१५६ दिवस
(अंतरिम मंत्रीमंडळ
१९४६ ब्रिटिश भारत निवडणूक)

—————————
१९५२
—————————
१९५७
—————————
१९६२
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
प्रफुल्लचंद्र सेन
(१८९७-१९९०)
(मतदारसंघ: पूर्व आरमबाग)
१ जुलै १९६२ १ मार्च १९६७ &0000000000000004.000000४ वर्षे, &0000000000000243.000000२४३ दिवस
अजयकुमार मुखर्जी
(१९०१-१९८६)
(मतदारसंघ: तामलुक)
१ मार्च १९६७ २१ नोव्हेंबर १९६७ &-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1.000000० वर्षे, &0000000000000265.000000२६५ दिवस १९६७ बांगला काँग्रेस
डॉ. प्रफुल्लचंद्र पूर्णचंद्र घोष
(१८९१-१९८३)
(मतदारसंघ: झारग्राम)
२१ नोव्हेंबर १९६७ २० फेब्रुवारी १९६८ &-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1.000000० वर्षे, &0000000000000091.000000९१ दिवस अपक्ष
- पर रिकामे
(राष्ट्रपती राजवट)
२० फेब्रुवारी १९६८ २५ फेब्रुवारी १९६९ &0000000000000001.000000१ वर्ष, &0000000000000005.000000५ दिवस
(३) अजयकुमार मुखर्जी
(दुसरा कार्यकाळ)
(१९०१-१९८६)
(मतदारसंघ: तामलुक)
२५ फेब्रुवारी १९६९ १९ मार्च १९७० &0000000000000001.000000१ वर्ष, &0000000000000022.000000२२ दिवस १९६९ बांगला काँग्रेस
- पर रिकामे
(राष्ट्रपती राजवट)
१९ मार्च १९७० २ एप्रिल १९७१ &0000000000000001.000000१ वर्ष, &0000000000000014.000000१४ दिवस
(३) अजयकुमार मुखर्जी
(तिसरा कार्यकाळ)
(१९०१-१९८६)
(मतदारसंघ: तामलुक)
२ एप्रिल १९७१ २९ जून १९७१ &-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1.000000० वर्षे, &0000000000000088.000000८८ दिवस १९७१ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (रेक्विझिश्तनीस्त)
- पर रिकामे
(राष्ट्रपती राजवट)
२९ जून १९७१ २० मार्च १९७२ &-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1.000000० वर्षे, &0000000000000265.000000२६५ दिवस
ॲड. सिद्धार्थ शंकर सुधीरकुमार रे
(१९२०-२०१०)
(मतदारसंघ: मालदा)
२० मार्च १९७२ ३० एप्रिल १९७७ &0000000000000005.000000५ वर्षे, &0000000000000041.000000४१ दिवस १९७२ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (रेक्विझिश्तनीस्त)
- पर रिकामे
(राष्ट्रपती राजवट)
३० एप्रिल १९७७ २१ जून १९७७ &-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1.000000० वर्षे, &0000000000000052.000000५२ दिवस
ॲड. ज्योतीनिंद्र निशिकांत बसू
(१९१४-२०१०)
(मतदारसंघ: सतगाछिया)
२१ जून १९७७ ६ नोव्हेंबर २००० &0000000000000023.000000२३ वर्षे, &0000000000000138.000000१३८ दिवस १९७७
—————————
१९८२
—————————
१९८७
—————————
१९९१
—————————
१९९६
भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)
बुद्धदेव नेपाळचंद्र भट्टाचार्य
(१९४४-२०२४)
(मतदारसंघ: जाधवपूर)
६ नोव्हेंबर २००० २० मे २०११ &0000000000000010.000000१० वर्षे, &0000000000000195.000000१९५ दिवस
—————————
२००१
—————————
२००६
डॉ. ममता प्रोमिलेश्वर बॅनर्जी
(जन्म १९५५)
(मतदारसंघ: भवानीपूर)
२० मे २०११ पदस्थ &0000000000000013.000000१३ वर्षे, &0000000000000364.000000३६४ दिवस २०११
—————————
२०१६
—————————
२०२१
अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस


टीपा

[संपादन]


संदर्भ

[संपादन]