Jump to content

उमर अब्दुल्ला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
उमर अब्दुल्ला

जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री
कार्यकाळ
५ जानेवारी, इ.स. २००९  २४ डिसेंबर २०१४
राज्यपाल नरिंदर नाथ वोहरा
मागील राष्ट्रपती राजवट
पुढील मुफ्ती महंमद सईद

कार्यकाळ
२३ जुलै, इ.स. २००१  २३ डिसेंबर, इ.स. २००२
पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी
मागील कृष्णम राजू
पुढील दिग्विजय सिंग

जन्म १० मार्च, १९७० (1970-03-10) (वय: ५६)
रॉकफर्ड, इसेक्स,युनायटेड किंग्डम
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स
पत्नी पायल नाथ सिंग (विभक्त)
अपत्ये झाहिर अब्दुल्ला आणि झमीर अब्दुल्ला

उमर अब्दुल्ला ( जन्म : १० मार्च १९७०]]) हे भारताच्या जम्मू आणि काश्मीर राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री होण्यापूर्वी ते नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९९८,इ.स. १९९९ आणि इ.स. २००४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये जम्मू-काश्मीर राज्यातील श्रीनगर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले होते.

उमर अब्दुल्ला ह्यांचे वडील फारुख अब्दुल्ला व दिवंगत आजोबा शेख अब्दुल्ला हे दोघेही जम्मू काश्मीरचे कधीकाळी मुख्यमंत्री होते.

बाह्य दुवे

[संपादन]