Jump to content

विष्णुदेव साई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
विष्णु देव साई
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वभारत संपादन
जन्म तारीख२१ फेब्रुवारी 1964 संपादन
जन्मस्थानजशपुर जिल्हा संपादन
व्यवसायराजकारणी संपादन
पद१६ वी लोकसभा सदस्य, १३व्या लोकसभेचे सदस्य, १५वी लोकसभा सदस्य, Minister of Steel, Chief Minister of Chhattisgarh संपादन
राजकीय पक्षाचा सभासदभारतीय जनता पक्ष संपादन
Candidacy in election2014 Indian general election in Raigarh Lok Sabha constituency संपादन

विष्णू देव साई हे भारतीय जनता पक्षाचे राजकारणी आहेत. हे छत्तीसगड मधील रायगढ लोकसभा मतदारसंघातून अनेक वेळा निवडून आले. ते १३वी, १४वी, १५वी आणि १६वी लोकसभेचे सदस्य होते. २०२३ च्या छत्तीसगढ विधानसभा निवडणूकीत त्यांनी कुंकरी विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला. त्यानंतर ते छत्तीसगढचे मुख्यमंत्री झाले.[१][२]

संदर्भ

[संपादन]
  1. ↑ "Vishnu Deo Sai to be the 4th Chief Minister of Chhattisgarh: Sources". India Today (इंग्रजी भाषेत). 2023-12-10 रोजी पाहिले.
  2. ↑ Sikdar, Shubhomoy (2023-12-10). "Tribal veteran Vishnu Deo Sai chosen as the new Chhattisgarh Chief Minister". द हिंदू (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-751X. 2023-12-12 रोजी पाहिले.