Jump to content

हेमंत सोरेन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हेमंत सोरेन

कार्यकाळ
१३ जुलै २०१३ – २८ डिसेंबर २०१४
मागील राष्ट्रपती राजवट
पुढील रघुवर दास
कार्यकाळ
२९ डिसेंबर २०१९ – २ फेब्रुवारी २०२४
मागील रघुवर दास
पुढील चंपई सोरेन
विद्यमान
पदग्रहण
४ जुलै २०२४
मागील चंपई सोरेन

जन्म १० ऑगस्ट, १९७५ (1975-08-10) (वय: ४९)
नेमरा, रामगड जिल्हा, बिहार
राजकीय पक्ष झारखंड मुक्ति मोर्चा
वडील शिबु सोरेन
पत्नी कल्पना सोरेन
अपत्ये
धर्म हिंदू

हेमंत सोरेन (१० ऑगस्ट, १९७५ - हयात) हे भारत देशाच्या झारखंड मुक्ति मोर्चा ह्या पक्षातील एक राजकारणी व झारखंड राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत. डिसेंबर २०१९ पासून ह्या पदावर असणारे हेमंत सोरेन आपल्या कार्यकाळामध्ये भारतामधील सर्वात तरुण मुख्यमंत्री होते. २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चाने यश मिळवले व सोरेन मुख्यमंत्रीपदावर आले.

संदर्भ

[संपादन]