Jump to content

इंडिया टुडे (नियतकालिक)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इंडिया टुडे (नियतकालिक)
इंडिया टुडे मासिकाचे प्रतीक-चिन्ह

इंडिया टुडे मासिकाचे प्रतीक-चिन्ह

प्रकार नियतकालिक (पाक्षिक)
भाषा हिंदी, इंग्रजी, तामिळ, तेलुगू आणि मल्याळम
मुख्य संपादक अरुण पुरी, मधू त्रेहान
खप १६,००,०००[]
पहिला अंक १ - १५ डिसेंबर १९७५
कंपनी लिव्हिंग मीडिया
देश भारत
मुख्यालय नोएडा[]
संकेतस्थळ indiatoday.in
ISSN {{ 0254-8399}}

इंडिया टुडे हे लिव्हिंग मीडिया इंडिया लिमिटेडने प्रकाशित केलेले भारतीय इंग्रजी भाषेतील साप्ताहिक आहे.[][] जवळपास ८ दशलक्ष वाचकसंख्या असलेले हे भारतातील सर्वाधिक प्रसारित होणारे साप्ताहिक आहे.[] इस २०१४ मध्ये, इंडिया टुडे ने DailyO नावाची एक नवीन ऑनलाइन मत-केंद्रित साइट लाँच केली होती.[]

इतिहास

[संपादन]

इंडिया टुडे ची स्थापना १९७५ मध्ये विद्या विलास पुरी (थॉम्पसन प्रेसचे मालक)[] यांनी केली होती. त्यांची मुलगी मधू त्रेहान ह्या संपादक आणि त्यांचा मुलगा अरुण पुरी हे त्याचे प्रकाशक होते.[][] सध्या, इंडिया टुडे हिंदी, तमिळ, मल्याळम आणि तेलुगूमध्ये देखील प्रकाशित केले जाते. याच सोबत इंडिया टुडे वृत्तवाहिनी २२ मे २०१५ रोजी सुरू झाली.

संदर्भ

[संपादन]
  1. "IRS 2012 Q1 Topline Findings". Archived 7 April 2014 at the वेबॅक मशीन.. mruc.net. Retrieved 31 March 2013.
  2. "Publications". India Today Group. 28 September 2010 रोजी पाहिले.
  3. Douglas Bullis (1997). Selling to India's Consumer Market. Greenwood Publishing Group. p. 46. ISBN 978-1-56720-105-5. 7 May 2016 रोजी पाहिले.
  4. Advertising N Promotion. Tata McGraw-Hill Education. 2009. p. 713. ISBN 978-0-07-008031-7. 5 May 2016 रोजी पाहिले.
  5. "IRS 2017: India Today most-read magazine in the country, Business Today No.1 among business magazines". Business Today. 10 February 2018. 2019-07-20 रोजी पाहिले.
  6. Vivek Pai (15 September 2014). "India Today Group launches Medium clone DailyO". Medianama. 27 March 2019 रोजी पाहिले. It looks like The India Today Group has launched a new opinion-oriented site called DailyO that provides commentary on news from various categories like politics, sports, life, sci-tech, money, humour and art & culture.
  7. The Far East and Australasia 2003. Psychology Press. 2002. p. 490. ISBN 978-1-85743-133-9. 2 June 2016 रोजी पाहिले.
  8. Bhandare, Namita. "70's: The decade of innocence" Archived 2012-08-17 at the वेबॅक मशीन..
  9. "India's Top 50 Influentials". Daily News and Analysis (DNA). 1 January 2009. 7 July 2018 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]