नेफिउ रिओ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
नेफिउ रिओ
नेफिउ रिओ


कार्यकाळ
१२ मार्च, इ.स. २००८ – २०१४
मागील राष्ट्रपती राजवट
पुढील टी.आर. झेलियांग
कार्यकाळ
६ मार्च २००३ – ३ जानेवारी २००८
मागील एस.सी. जमीर
पुढील राष्ट्रपती राजवट

जन्म ११ नोव्हेंबर, १९५० (1950-11-11) (वय: ७१)
कोहिमा, नागालॅंड
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष नागा पीपल्स फ्रंट
पत्नी कैसा रिओ

नेफिउ रिओ (जन्म: ११ नोव्हेंबर १९५०) हे भारताच्या नागालॅंड राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००३ सालापासून सलग ३ वेळा मुख्यमंत्रीपदावर निवडून येणारे ते नागालॅंडचे पहिले नेते आहेत.

२०१४ लोकसभा निवडणुकांदरम्यान नागालॅंड लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवून नेफिउ रिओ लोकसभेवर निवडून गेले.

बाह्य दुवे[संपादन]