एन. रंगास्वामी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
एन. रंगास्वामी
एन. रंगास्वामी


कार्यकाळ
१६ मे २०११ – ६ जून २०१६
मागील व्ही. वैतीलिंगम
पुढील व्ही. नारायणसामी
कार्यकाळ
२७ ऑक्टोबर २००१ – ४ सप्टेंबर २००८
मागील पी. षण्मुगम
पुढील व्ही. वैतीलिंगम

जन्म ४ ऑगस्ट, १९५० (1950-08-04) (वय: ७१)
पुडुचेरी शहर, पुडुचेरी
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष अखिल भारतीय एन.आर. काँग्रेस

एन. रंगास्वामी (जन्म: ४ ऑगस्ट १९५०) हे भारताच्या पुडुचेरी ह्या केंद्रशासित प्रदेशाचे माजी मुख्यमंत्री आहेत. मे २०११ ते जून २०१६ दरम्यान मुख्यमंत्रीपदावर असणारे रंगास्वामी ह्यापूर्वी २००१ ते २००८ दरम्यान देखील पुडुचेरीचे मुख्यमंत्री होते. २०१६ पुडुचेरी विधानसभा निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला बहुमत मिळाले व पक्षाचे नेते व्ही. नारायणसामी पुडुचेरीचे नवे मुख्यमंत्री बनले.

२००८ साली रंगास्वामींनी काँग्रेस पक्षामधून राजीनामा दिला व अखिल भारतीय एन.आर. काँग्रेस ह्या नव्या पक्षाची स्थापना केली.

बाह्य दुवे[संपादन]

संदर्भ[संपादन]