माणिक साहा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
माणिक साहा

विद्यमान
पदग्रहण
१५ मे २०२२
राज्यपाल सत्यदेव नारायण आर्य
मागील बिपलब कुमार देब

विद्यमान
पदग्रहण
२६ जून २०२२
मागील आशिषकुमार साहा
मतदारसंघ बोरडोवली शहर

कार्यकाळ
३ एप्रिल २०२२ – ४ जुलै २०२२
मागील झर्ना दास बैद्य
मतदारसंघ त्रिपुरा

जन्म ८ जानेवारी, १९५३ (1953-01-08) (वय: ७१)
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष
मागील इतर राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (२०१६ पूर्वी)
पत्नी स्वप्ना साहा

माणिक साहा (जन्म ८ जानेवारी १९५३) हे भारतीय जनता पक्षाचे राजकारणी आणि त्रिपुराचे ११ वे मुख्यमंत्री आहेत.[१] २०१६ मध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्यापूर्वी साहा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य होते. एप्रिल २०२२ मध्ये, साहा राज्यसभेचे खासदार म्हणून निवडून आले होते. बिप्लब कुमार देब यांनी राजीनामा दिल्यानंतर माणिक साहा यांनी १५ मे २०२२ रोजी त्रिपुराचे ११ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

हे देखील पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "माणिक साहा यांनी घेतली त्रिपुराच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ". Loksatta. 2022-07-06 रोजी पाहिले.