पंजाबचे मुख्यमंत्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

पंजाबचा मुख्यमंत्री हा भारताच्या पंजाब राज्याचा सरकारप्रमुख आहे. भारतीय संविधानानुसार राज्यप्रमुख जरी राज्यपाल असला तरी राज्याची सर्व सुत्रे व निर्णयक्षमता मुख्यमंत्र्याच्या व त्याच्या मंत्रीमंडळाच्या हातात असते. पंजाब विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा मिळवणाऱ्या राजकीय पक्षाला राज्यपाल सरकारस्थापनेसाठी आमंत्रित करतो. त्या पक्षाच्या विधिमंडळ समितीद्वारे मुख्यमंत्र्याची निवड केली जाते. बहुमत सिद्ध करून मुख्यमंत्री आपल्या पदावर पाच वर्षे राहू शकतो.

१९४७ सालापासून आजवर १५ नेते पंजाबच्या मुख्यमंत्रीपदावर राहिले आहेत.

यादी[संपादन]

पक्षांसाठीच्या रंगांची सूची
क्रमांक नाव कार्यकाळ प्रारंभ कार्यकाळ समाप्ती मुख्यमंत्र्यांचा पक्ष कार्यकाळाचे दिवस
गोपीचंद भार्गव १५ ऑगस्ट १९४७ १३ एप्रिल १९४९ भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस rowspan=3 width=4px style="background-color: साचा:भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस/meta/color" | ६०८
2 भीमसेन सच्चर १३ एप्रिल १९४९ १८ ऑक्टोबर १९४९ १८९
(१) गोपीचंद भार्गव [२] १८ ऑक्टोबर १९४९ २० जून १९५१ ६११
रिकामे
राष्ट्रपती राजवट
२० जून १९५१ १७ एप्रिल १९५२ N/A
(२) भीमसेन सच्चर [२] १७ एप्रिल १९५२ २३ जानेवारी १९५६ भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस rowspan=4 width=4px style="background-color: साचा:भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस/meta/color" | १३७६
(एकूणः १५६५)
प्रतापसिंह कैरो २३ जानेवारी १९५६ २१ जून १९६४ ३०७२
(१) गोपीचंद भार्गव [३] २१ जून १९६४ ६ जुलै १९६४ १६
(एकूणः १२३५)
रामकिशन ७ जुलै १९६४ ५ जुलै १९६६ ७२८
रिकामे
(राष्ट्रपती राजवट)
५ जुलै १९६६ १ नोव्हेंबर १९६६ N/A
पंजाबचे मुख्यमंत्री (हरियाणा राज्य वेगळे झाल्यानंतर)
ग्यानी गुरमुखसिंह मुसाफिर १ नोव्हेंबर १९६६ ८ मार्च १९६७ भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस width=4px style="background-color: साचा:भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस/meta/color" | १२८
गुरनामसिंह ८ मार्च १९६७ २५ नोव्हेंबर १९६७ शिरोमणी अकाली दल २६३
लच्छमनसिंह गिल २५ नोव्हेंबर १९६७ २३ ऑगस्ट १९६८ २७३
रिकामे
(राष्ट्रपती राजवट)
२३ ऑगस्ट १९६८ १७ फेब्रुवारी १९६९ N/A
(६) गुरनामसिंह [२] १७ फेब्रुवारी १९६९ २७ मार्च १९७० शिरोमणी अकाली दल ४०४
(एकूणः ६६७)
प्रकाशसिंग बादल २७ मार्च १९७० १४ जून १९७१ ४४४
रिकामे
(राष्ट्रपती राजवट)
१४ जून १९७१ १७ मार्च १९७२ N/A
ग्यानी झैलसिंह १७ मार्च १९७२ ३० एप्रिल १९७७ भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस width=4px style="background-color: साचा:भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस/meta/color" | १८७०
रिकामे
(राष्ट्रपती राजवट)
३० एप्रिल १९७७ २० जून १९७७ N/A
(८) प्रकाशसिंग बादल [२] २० जून १९७७ १७ फेब्रुवारी १९८० शिरोमणी अकाली दल ९७४
रिकामे
(राष्ट्रपती राजवट)
१७ फेब्रुवारी १९८० ६ जून १९८० N/A
१० दरबारासिंह ६ जून १९८० १० ऑक्टोबर १९८३ भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस width=4px style="background-color: साचा:भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस/meta/color" | १२२३
रिकामे
(राष्ट्रपती राजवट)
१० ऑक्टोबर १९८३ २९ सप्टेंबर १९८५ N/A
११ सुरजितसिंह बर्नाला २९ सप्टेंबर १९८५ १० मे १९८७ शिरोमणी अकाली दल ५८८
रिकामे
(राष्ट्रपती राजवट)
१० मे १९८७ २५ फेब्रुवारी १९९२ N/A
१२ बियंतसिंह २५ फेब्रुवारी १९९२ ३१ ऑगस्ट १९९५ भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस rowspan=3 width=4px style="background-color: साचा:भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस/meta/color" | १२८४
१३ हरचरणसिंह ब्रार ३१ ऑगस्ट १९९५ २१ नोव्हेंबर १९९६ ४४८
१४ राजिंदर कौर भट्टल[१] २१ नोव्हेंबर १९९६ १२ फेब्रुवारी १९९७ ८३
(८) प्रकाशसिंग बादल [३] १२ फेब्रुवारी १९९७ २६ फेब्रुवारी २००२ शिरोमणी अकाली दल १८४०
१५ अमरिंदर सिंह २६ फेब्रुवारी २००२ १ मार्च २००७ भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस width=4px style="background-color: साचा:भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस/meta/color" | १८३१
(८) प्रकाशसिंग बादल [४] १ मार्च २००७ विद्यमान शिरोमणी अकाली दल 4992
(एकूण:8250)

संदर्भ आणि नोंदी[संपादन]