Jump to content

जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री
مرکزی زیر انتظام ریاست جموں و کشمیر کے وزیر اعلیٰ
Chief Minister of The Union Territory of Jammu and Kashmir
जम्मू आणि काश्मीरची राजमुद्रा
भारतीय ध्वजचिन्ह
शैली राज्यसरकार प्रमुख
सदस्यता जम्मू आणि काश्मीर विधानसभा
वरिष्ठ अधिकारी जम्मू आणि काश्मीरचे राज्यपाल
मुख्यालय सचिवालय, श्रीनगर
नियुक्ती कर्ता जम्मू आणि काश्मीरचे राज्यपाल
कालावधी ५ वर्ष
निर्मिती ३० मार्च १९६५
पहिले पदधारक गुलाम मोहम्मद सादिक
उपाधिकारी जम्मू आणि काश्मीरचे उपमुख्यमंत्री

जम्मू आणि काश्मीरचा मुख्यमंत्री हा भारताच्या जम्मू आणि काश्मीर सरकारप्रमुख आहे. ३० मार्च १९६५ पूर्वी ह्या राज्याचा मुख्यमंत्री पंतप्रधान (वझीर-ए-आझम) तर राज्यपाल राष्ट्रपती (सद्र-ए-रियासत) ह्या नावाने ओळखले जात असत. जम्मू काश्मीरच्या संविधानात १९६५ साली बदल घडवण्यात आले व वझीर-ए-आझम आणि सद्र-ए-रियासत ही पदे बरखास्त करून मुख्यमंत्री व राज्यपाल पदे निर्माण केली गेली. जम्मू आणि काश्मीरचा राज्यप्रमुख जरी राज्यपाल असला तरी राज्याची सर्व सुत्रे व निर्णयक्षमता मुख्यमंत्र्याच्या व त्याच्या मंत्रीमंडळाच्या हातात असते. जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा मिळवणाऱ्या राजकीय पक्षाला राज्यपाल सरकारस्थापनेसाठी आमंत्रित करतो. त्या पक्षाच्या विधिमंडळ समितीद्वारे मुख्यमंत्र्याची निवड केली जाते. बहुमत सिद्ध करून मुख्यमंत्री आपल्या पदावर सहा वर्षे राहू शकतो (इतर राज्यांमध्ये मुख्यमंत्रीपद कमाल ५ वर्षांचे असते).

मुख्यमंत्र्यांची यादी

[संपादन]

जम्मू आणि कश्मीरचे पंतप्रधान (वझीर-ए-आझम) (१९४७-१९५६)

[संपादन]

भारतीय संघराज्यात विलीन झाल्यावर कलम ३७० अन्वये जम्मू आणि काश्मीरला स्वतंत्र घटना, ध्वज राखण्याची परवानगी मिळाली व राज्याच्या प्रमुखास वझीर-ए-आझम (पंतप्रधान) हे पद मिळाले.

क्र नाव चित्र पदावरील काळ कार्यकाळ निवडणूक पक्ष
जम्मू आणि काश्मीरचे पंतप्रधान (१९४७-१९५६)
(१९४७ मध्ये जम्मू आणि काश्मीर राज्याची विधानसभेसह स्थापना. विशेष दर्जासह मुख्यमंत्रीऐवजी पंतप्रधान पद)
मेहर चंद महाजन
(१८८९-१९६७)
१५ ऑगस्ट १९४७ ५ मार्च १९४८ &-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1.000000० वर्षे, &0000000000000203.000000२०३ दिवस
(अंतरिम मंत्रीमंडळ)
अपक्ष
शेख मोहम्मद अब्दुल्ला
(१९०५-१९८२)
(मतदारसंघ: हजरतबल)
५ मार्च १९४८ ९ ऑगस्ट १९५३ &0000000000000005.000000५ वर्षे, &0000000000000157.000000१५७ दिवस
(अंतरिम मंत्रीमंडळ)
—————————
१९५१
जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स
बक्षी गुलाम महंमद
(१९०७-१९७२)
(मतदारसंघ: सफा कदल)
९ ऑगस्ट १९५३ १२ ऑक्टोबर १९६३ &0000000000000010.000000१० वर्षे, &0000000000000064.000000६४ दिवस
—————————
१९५७
—————————
१९६२
ख्वाजा शमशुद्दीन
(१९२२-१९९९)
(मतदारसंघ: अनंतनाग)
१२ ऑक्टोबर १९६३ २९ फेब्रुवारी १९६४ &-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1.000000० वर्षे, &0000000000000140.000000१४० दिवस
गुलाम मोहम्मद सादिक
(१९१२-१९७१)
(मतदारसंघ: टंकीपोरा)
२९ फेब्रुवारी १९६४ ३० मार्च १९६५ &0000000000000001.000000१ वर्ष, &0000000000000030.000000३० दिवस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

जम्मू आणि कश्मीरचे मुख्यमंत्री (१९५६ पासून)

[संपादन]
क्र नाव चित्र पदावरील काळ कार्यकाळ निवडणूक पक्ष
जम्मू आणि काश्मीर राज्य (१९४७-२०१९)
(१९५६ साली जम्मू आणि काश्मीर राज्यघटनेमध्ये दुरुस्ती करून पंतप्रधानपद बरखास्त करण्यात आले व मुख्यमंत्रीपदाची स्थापना करण्यात आली. )
गुलाम मोहम्मद सादिक
(१९१२-१९७१)
मतदारसंघ:
टंकीपोरा (१९६७ पर्यंत)
अमिरा कदल (१९६७ पासून)
३० मार्च १९६५ १२ डिसेंबर १९७१ &0000000000000006.000000६ वर्षे, &0000000000000257.000000२५७ दिवस
—————————
१९६७
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (रेक्विझिश्तनीस्त)
सय्यद मीर कासिम
(१९१९-२००४)
(मतदारसंघ: वेरीनाग)
१२ डिसेंबर १९७१ २५ फेब्रुवारी १९७५ &0000000000000003.000000३ वर्षे, &0000000000000075.000000७५ दिवस
—————————
१९७२
शेख मोहम्मद अब्दुल्ला
(१९०५-१९८२)
(मतदारसंघ: विधानपरिषद सदस्य)
२५ फेब्रुवारी १९७५ २६ मार्च १९७७ &0000000000000002.000000२ वर्षे, &0000000000000029.000000२९ दिवस जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स
- पर रिकामे
(राज्यपाल राजवट)
२६ मार्च १९७७ ९ जुलै १९७७ &-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1.000000० वर्षे, &0000000000000105.000000१०५ दिवस -
(३) शेख मोहम्मद अब्दुल्ला
(दुसरा कार्यकाळ)
(१९०५-१९८२)
(मतदारसंघ: गंदेरबल)
९ जुलै १९७७ ८ सप्टेंबर १९८२ &0000000000000005.000000५ वर्षे, &0000000000000166.000000१६६ दिवस १९७७ जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स
डॉ. फारूक शेख अब्दुल्ला
(जन्म १९३७)
(मतदारसंघ: गंदेरबल)
८ सप्टेंबर १९८२ २ जुलै १९८४ &0000000000000001.000000१ वर्ष, &0000000000000298.000000२९८ दिवस
—————————
१९८३
ॲड. गुलाम मोहम्मद शाह
(१९२०-२००९)
(मतदारसंघ: विधानपरिषद सदस्य)
२ जुलै १९८४ ६ मार्च १९८६ &0000000000000001.000000१ वर्ष, &0000000000000247.000000२४७ दिवस जम्मू आणि काश्मीर अवामी नॅशनल कॉन्फरन्स
- पर रिकामे
(राज्यपाल राजवट)
६ मार्च १९८६ ५ सप्टेंबर १९८६ &-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1.000000० वर्षे, &0000000000000183.000000१८३ दिवस -
- पर रिकामे
(राष्ट्रपती राजवट)
५ सप्टेंबर १९८६ ७ नोव्हेंबर १९८६ &-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1.000000० वर्षे, &0000000000000063.000000६३ दिवस -
(४) डॉ. फारूक शेख अब्दुल्ला
(दुसरा कार्यकाळ)
(जन्म १९३७)
(मतदारसंघ: गंदेरबल)
७ नोव्हेंबर १९८६ १९ जानेवारी १९९० &0000000000000003.000000३ वर्षे, &0000000000000073.000000७३ दिवस
—————————
१९८७
जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स
- पर रिकामे
(राज्यपाल राजवट)
१९ जानेवारी १९९० १८ जुलै १९९० &-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1.000000० वर्षे, &0000000000000180.000000१८० दिवस -
- पर रिकामे
(राष्ट्रपती राजवट)
१८ जुलै १९९० ९ ऑक्टोबर १९९६ &0000000000000006.000000६ वर्षे, &0000000000000083.000000८३ दिवस -
(४) डॉ. फारूक शेख अब्दुल्ला
(तिसरा कार्यकाळ)
(जन्म १९३७)
(मतदारसंघ: गंदेरबल)
९ ऑक्टोबर १९९६ १८ ऑक्टोबर २००२ &0000000000000006.000000६ वर्षे, &0000000000000009.000000९ दिवस १९९६ जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स
- पर रिकामे
(राज्यपाल राजवट)
१८ ऑक्टोबर २००२ २ नोव्हेंबर २००२ &-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1.000000० वर्षे, &0000000000000015.000000१५ दिवस २००२
—————————
-
ॲड. मुफ्ती महंमद सईद
(१९३६-२०१६)
(मतदारसंघ: पहलगाम)
२ नोव्हेंबर २००२ २ नोव्हेंबर २००५ &0000000000000003.000000३ वर्षे, &-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1.000000० दिवस जम्मू आणि काश्मीर पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी
डॉ. गुलाम नबी आझाद
(जन्म १९४९)
(मतदारसंघ: भदरवाह)
२ नोव्हेंबर २००५ ११ जुलै २००८ &0000000000000002.000000२ वर्षे, &0000000000000252.000000२५२ दिवस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
- पर रिकामे
(राज्यपाल राजवट)
११ जुलै २००८ ५ जानेवारी २००९ &-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1.000000० वर्षे, &0000000000000178.000000१७८ दिवस -
ओमर फारूक अब्दुल्ला
(जन्म १९७०)
(मतदारसंघ: गंदेरबल)
५ जानेवारी २००९ ८ जानेवारी २०१५ &0000000000000006.000000६ वर्षे, &0000000000000003.000000३ दिवस २००८ जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स
- पर रिकामे
(राज्यपाल राजवट)
८ जानेवारी २०१५ १ मार्च २०१५ &-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1.000000० वर्षे, &0000000000000052.000000५२ दिवस २०१४
—————————
-
(६) ॲड. मुफ्ती महंमद सईद
(दुसरा कार्यकाळ)
(१९३६-२०१६)
(मतदारसंघ: अनंतनाग)
१ मार्च २०१५ ७ जानेवारी २०१६ &-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1.000000० वर्षे, &0000000000000312.000000३१२ दिवस जम्मू आणि काश्मीर पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी
- पर रिकामे
(राज्यपाल राजवट)
७ जानेवारी २०१६ ४ एप्रिल २०१६ &-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1.000000० वर्षे, &0000000000000088.000000८८ दिवस -
मेहबूबा मुफ्ती
(जन्म १९५९)
(मतदारसंघ: अनंतनाग)
४ एप्रिल २०१६ २० जून २०१८ &0000000000000002.000000२ वर्षे, &0000000000000077.000000७७ दिवस जम्मू आणि काश्मीर पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी
- पर रिकामे
(राज्यपाल राजवट)
२० जून २०१८ १९ डिसेंबर २०१८ &-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1.000000० वर्षे, &0000000000000182.000000१८२ दिवस -
- पर रिकामे
(राष्ट्रपती राजवट)
१९ डिसेंबर २०१८ ३० ऑक्टोबर २०१९ &-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1.000000० वर्षे, &0000000000000315.000000३१५ दिवस -
जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेश (२०१९ पासून)
(३० ऑक्टोबर २०१९ रोजी जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना अधिनियम, २०१९ द्वारे जम्मू आणि काश्मीरचा राज्याचा दर्जा काढून घेण्यात आला व राज्य विधीमंडळासह जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेश व राज्यपालशासित लद्दाख केंद्रशासित प्रदेशात विभाजीत करण्यात आले.)
- पर रिकामे
(राष्ट्रपती राजवट)
३० ऑक्टोबर २०१९ १६ ऑक्टोबर २०२४ &0000000000000004.000000४ वर्षे, &0000000000000352.000000३५२ दिवस -
(८) ओमर फारूक अब्दुल्ला
(दुसरा कार्यकाळ)
(जन्म १९७०)
(मतदारसंघ: गंदेरबल)
१६ ऑक्टोबर २०२४ पदस्थ &-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1.000000० वर्षे, &0000000000000160.000000१६० दिवस २०२४ जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स

संदर्भ

[संपादन]