केंद्रशासित प्रदेश

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

भारत देशामध्ये 28 राज्यांसह 8 केंद्रशासित प्रदेश (इंग्लिश: Union Territory) आहेत. हे प्रदेश कोणत्याही राज्याचा भाग नसून त्यांचे प्रशासन थेट केंद्र सरकारद्वारे केले जाते. भारताचे राष्ट्रपती प्रत्येक केंद्रशासित प्रदेशासाठी प्रचालकाची नेमणूक करतात.

जम्मू काश्मीर आणि लडाख यां चे विभाजन करून जरी 9 केंद्रशासित प्रदेश झाले होते तरी दमण दीव आणि दादरा नगर हवेली या विलानीकरणा मुळे पुन्हा ती संख्या 8 झाली आहे.

केंद्रशासित प्रदेश[संपादन]