Jump to content

हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री
हिमाचल प्रदेश के मुख्यमंत्री
Chief Minister of State of Himachal Pradesh
भारतीय ध्वजचिन्ह
शैली राज्यसरकार प्रमुख
सदस्यता हिमाचल प्रदेश विधानसभा
वरिष्ठ अधिकारी हिमाचल प्रदेशचे राज्यपाल
मुख्यालय सचिवालय, शिमला
नियुक्ती कर्ता हिमाचल प्रदेशचे राज्यपाल
कालावधी ५ वर्ष
निर्मिती ८ मार्च १९५२
पहिले पदधारक यशवंत सिंह परमार
उपाधिकारी हिमाचल प्रदेशचे उपमुख्यमंत्री

हिमाचल प्रदेशचा मुख्यमंत्री हा भारताच्या हिमाचल प्रदेश राज्याचा सरकारप्रमुख व विधानसभेचा प्रमुख नेता असतो. पाच वर्षांचा कार्यकाळ असलेला मुख्यमंत्री विधानसभा निवडणुकांद्वारे निवडला जातो व हिमाचल प्रदेशच्या राज्यपालाकडून पदनियुक्त केला जातो. मुख्यमंत्री व त्याने नियुक्त केलेले मंत्रीमंडळ हिमाचल प्रदेश राज्याच्या कामकाजासाठी जबाबदार आहे. १९५२ सालापासून एकूण ७ व्यक्ती हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदावर राहिल्या आहेत ज्यापैकी ४ मुख्यमंत्री भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सदस्य होते.

मुख्यमंत्र्यांची यादी

[संपादन]
क्र नाव चित्र पदावरील काळ कार्यकाळ निवडणूक पक्ष
हिमाचल प्रदेश राज्य (क गट राज्य, १९५०-१९५६)
(१९५० मध्ये हिमाचल प्रदेशची क गट राज्य म्हणून स्थापना)
डॉ. यशवंत सिंह परमार
(१९०६-१९८१)
(मतदारसंघ: पछड)
८ मार्च १९५२ ३१ ऑक्टोबर १९५६ &0000000000000004.000000४ वर्षे, &0000000000000237.000000२३७ दिवस १९५२ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१९५६ राज्य पुनर्रचना अधिनियमद्वारे हिमाचल प्रदेश हे केंद्रशासित प्रदेश म्हणून स्थापन. विधानसभा रद्द व प्रादेशिक परिषद गठित.
१ नोव्हेंबर १९५६ — ३० जून १९६३ : मुख्यमंत्रीपद व विधानसभा बरखास्त (&0000000000000006.000000६ वर्षे, &0000000000000241.000000२४१ दिवस)
हिमाचल प्रदेश केंद्रशासित प्रदेश (१९६३-१९७१)
(१९६३ मध्ये प्रादेशिक परिषद रद्द करून पुन्हा विधानभा स्थापन करण्यात आली.)
(१) डॉ. यशवंत सिंह परमार
(दुसरा कार्यकाळ)
(१९०६-१९८१)
(मतदारसंघ: श्री रेणुकाजी)
१ जुलै १९६३ २५ जानेवारी १९७१ &0000000000000007.000000७ वर्षे, &0000000000000208.000000२०८ दिवस
(प्रादेशिक परिषद निवडणूक)
—————————
१९६७
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (रेक्विझिश्तनीस्त)
हिमाचल प्रदेश राज्य (१९७१ पासून)
(१९७१ हिमाचल प्रदेश राज्य अधिनियमद्वारे हिमाचल प्रदेश भारताचे १८वे राज्य बनले.)
(१) डॉ. यशवंत सिंह परमार
(तिसरा कार्यकाळ)
(१९०६-१९८१)
(मतदारसंघ: श्री रेणुकाजी)
२५ जानेवारी १९७१ २८ जानेवारी १९७७ &0000000000000006.000000६ वर्षे, &0000000000000003.000000३ दिवस
—————————
१९७२
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (रेक्विझिश्तनीस्त)
ठाकूर राम लाल
(१९२९-२००२)
(मतदारसंघ: जुब्बल-कोटखाई)
२८ जानेवारी १९७७ ३० एप्रिल १९७७ &-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1.000000० वर्षे, &0000000000000092.000000९२ दिवस
- पर रिकामे
(राष्ट्रपती राजवट)
३० एप्रिल १९७७ २२ जून १९७७ &-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1.000000० वर्षे, &0000000000000053.000000५३ दिवस
शांताकुमार जगन्नाथ शर्मा
(जन्म १९३४)
(मतदारसंघ: सुलह)
२२ जून १९७७ १४ फेब्रुवारी १९८० &0000000000000002.000000२ वर्षे, &0000000000000237.000000२३७ दिवस १९७७ जनता पक्ष
(२) ठाकूर राम लाल
(दुसरा कार्यकाळ)
(१९२९-२००२)
(मतदारसंघ: जुब्बल-कोटखाई)
१४ फेब्रुवारी १९८० ८ एप्रिल १९८३ &0000000000000003.000000३ वर्षे, &0000000000000053.000000५३ दिवस
—————————
१९८२
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
वीरभद्र पद्म सिंह
(१९३४-२०२१)
(मतदारसंघ: जुब्बल-कोटखाई)
८ एप्रिल १९८३ ५ मार्च १९९० &0000000000000006.000000६ वर्षे, &0000000000000331.000000३३१ दिवस
—————————
१९८५
(३) शांताकुमार जगन्नाथ शर्मा
(दुसरा कार्यकाळ)
(जन्म १९३४)
(मतदारसंघ: पालमपूर)
५ मार्च १९९० १५ डिसेंबर १९९२ &0000000000000002.000000२ वर्षे, &0000000000000285.000000२८५ दिवस १९९० भारतीय जनता पक्ष
- पर रिकामे
(राष्ट्रपती राजवट)
१५ डिसेंबर १९९२ ३ डिसेंबर १९९३ &-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1.000000० वर्षे, &0000000000000353.000000३५३ दिवस
(४) वीरभद्र पद्म सिंह
(दुसरा कार्यकाळ)
(१९३४-२०२१)
(मतदारसंघ: रोहडू)
३ डिसेंबर १९९३ २४ मार्च १९९८ &0000000000000004.000000४ वर्षे, &0000000000000111.000000१११ दिवस १९९३ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
ॲड. प्रेमकुमार महंतराम धुमल
(जन्म १९४४)
(मतदारसंघ: बमसन)
२४ मार्च १९९८ ६ मार्च २००३ &0000000000000004.000000४ वर्षे, &0000000000000347.000000३४७ दिवस १९९८ भारतीय जनता पक्ष
(४) वीरभद्र पद्म सिंह
(तिसरा कार्यकाळ)
(१९३४-२०२१)
(मतदारसंघ: रोहडू)
६ मार्च २००३ ३० डिसेंबर २००७ &0000000000000004.000000४ वर्षे, &0000000000000299.000000२९९ दिवस २००३ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
(५) ॲड. प्रेमकुमार महंतराम धुमल
(दुसरा कार्यकाळ)
(जन्म १९४४)
(मतदारसंघ: बमसन)
३० डिसेंबर २००७ २५ डिसेंबर २०१२ &0000000000000004.000000४ वर्षे, &0000000000000361.000000३६१ दिवस २००७ भारतीय जनता पक्ष
(४) वीरभद्र पद्म सिंह
(चौथा कार्यकाळ)
(१९३४-२०२१)
(मतदारसंघ: शिमला ग्रामीण)
२५ डिसेंबर २०१२ २७ डिसेंबर २०१७ &0000000000000005.000000५ वर्षे, &0000000000000002.000000२ दिवस २०१२ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
जयराम जेठुराम ठाकूर
(जन्म १९६५)
(मतदारसंघ: सिराज)
२७ डिसेंबर २०१७ ११ डिसेंबर २०२२ &0000000000000004.000000४ वर्षे, &0000000000000349.000000३४९ दिवस २०१७ भारतीय जनता पक्ष
ॲड. सुखविंदरसिंह रसिलसिंह सुक्खू
(जन्म १९६४)
(मतदारसंघ: नादौन)
११ डिसेंबर २०२२ पदस्ठ &0000000000000002.000000२ वर्षे, &0000000000000130.000000१३० दिवस २०२२ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

हिमाचल प्रदेशमधील राष्ट्रपती राजवट तपशील

[संपादन]

हिमाचल प्रदेशमध्ये आत्तापर्यंत एकूण दोन वेळा राष्ट्रपती राजवट लावण्यात आली आहे.

  • पहिला कार्यकाळ : ३० एप्रिल १९७७ ते २२ जून १९७७ : पदस्थ मुख्यमंत्री ठाकूर राम लाल यांच्या नेतृत्वातील सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लावून विधानसभा विसर्जित केली गेली. १९७७ च्या जून मध्ये निवडणूकीद्वारे नवी विधानसभा गठित होऊन सरकार स्थापना करण्यासाठी राष्ट्रपती राजवट उठविण्यात आली.
  • दुसरा कार्यकाळ : १५ डिसेंबर १९९२ ते ३ डिसेंबर १९९३ : उत्तर प्रदेशातील अयोध्या येथील बाबरी मस्जिद पाडल्याच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी शांता कुमार यांचे सरकार बरखास्त करून विधानसभा विसर्जित करण्यात आली. व एक वर्षाने परिस्थिती शमल्यानंतर निवडणूकीद्वारे नवी विधानसभा गठित होऊन सरकार स्थापना करण्यासाठी राष्ट्रपती राजवट उठविण्यात आली.

बाह्य दुवे

[संपादन]