Jump to content

झारखंडचे मुख्यमंत्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
झारखंडचे मुख्यमंत्री
झारखंड के मुख्यमंत्री
Chief Minister of The State of Jharkhand
झारखंडची राजमुद्रा
भारतीय ध्वजचिन्ह
विद्यमान
हेमंत शिबू सोरेन
(झारखंड मुक्ति मोर्चा)

४ जुलै २०२४ पासून
शैली राज्यसरकार प्रमुख
सदस्यता झारखंड विधानसभा
वरिष्ठ अधिकारी झारखंडचे राज्यपाल
निवास 'जिंक्स', कांके पथ, रांची
मुख्यालय मुख्यमंत्री सचिवालय, रांची
नियुक्ती कर्ता झारखंडचे राज्यपाल
कालावधी ५ वर्ष
निर्मिती १५ नोव्हेंबर २०००
पहिले पदधारक बाबुलाल मरांडी
उपाधिकारी झारखंडचे उपमुख्यमंत्री

झारखंडचा मुख्यमंत्री हा भारताच्या झारखंड राज्याचा सरकारप्रमुख आहे. भारतीय संविधानानुसार राज्यप्रमुख जरी राज्यपाल असला तरी राज्याची सर्व सुत्रे व निर्णयक्षमता मुख्यमंत्र्याच्या व त्याच्या मंत्रीमंडळाच्या हातात असते. झारखंड विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा मिळवणाऱ्या राजकीय पक्षाला राज्यपाल सरकारस्थापनेसाठी आमंत्रित करतो. त्या पक्षाच्या विधिमंडळ समितीद्वारे मुख्यमंत्र्याची निवड केली जाते. बहुमत सिद्ध करून मुख्यमंत्री आपल्या पदावर पाच वर्षे राहू शकतो. २००० साली झारखंड बिहार राज्यापासून वेगळा करण्यात आला. तेव्हापासून २०२५ पर्यंत १३ वेळा सत्तांतर झाले असले तरी फक्त ६ व्यक्ती झारखंडच्या मुख्यमंत्रीपदावर राहिल्या आहेत.

मुख्यमंत्र्यांची यादी

[संपादन]
क्र नाव चित्र पदावरील काळ कार्यकाळ निवडणूक पक्ष
झारखंड राज्य (२०००)
(२००० साली बिहार पुनर्ररचना अधिनियम, २००० द्वारे तत्कालीन बिहार राज्याचे विभाजन करत स्वतंत्र झारखंड राज्याची स्थापना. बिहार विधानसभेचे झारखंडमधील क्षेत्र असलेले आमदारांसह अंतरिम झारखंड विधानसभा गठित.)
बाबुलाल मरांडी
(जन्म १९५८)
(मतदारसंघ: रामगढ)
१५ नोव्हेंबर २००० १८ मार्च २००३ &0000000000000002.000000२ वर्षे, &0000000000000123.000000१२३ दिवस
(२००० बिहार निवडणूक)
भारतीय जनता पक्ष
अर्जुन गणेश मुंडा
(जन्म १९६८)
(मतदारसंघ: खारसावन)
१८ मार्च २००३ २ मार्च २००५ &0000000000000001.000000१ वर्ष, &0000000000000349.000000३४९ दिवस
शिबू सोरेन
(जन्म १९४४)
(मतदारसंघ: अनिर्वाचित)
२ मार्च २००५ १२ मार्च २००५ &-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1.000000० वर्षे, &0000000000000010.000000१० दिवस २००५ झारखंड मुक्ति मोर्चा
(२) अर्जुन गणेश मुंडा
(दुसरा कार्यकाळ)
(जन्म १९६८)
(मतदारसंघ: खारसावन)
१२ मार्च २००५ १८ सप्टेंबर २००६ &0000000000000001.000000१ वर्ष, &0000000000000190.000000१९० दिवस भारतीय जनता पक्ष
मधु रसिका कोडा
(जन्म १९७१)
(मतदारसंघ: जगनाथपूर)
१८ सप्टेंबर २००६ २७ ऑगस्ट २००८ &0000000000000001.000000१ वर्ष, &0000000000000344.000000३४४ दिवस अपक्ष
(३) शिबू सोरेन
(दुसरा कार्यकाळ)
(जन्म १९४४)
(मतदारसंघ: अनिर्वाचित)
२७ ऑगस्ट २००८ १९ जानेवारी २००९ &-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1.000000० वर्षे, &0000000000000145.000000१४५ दिवस झारखंड मुक्ति मोर्चा
- पर रिकामे
(राष्ट्रपती राजवट)
१९ जानेवारी २००९ ३० डिसेंबर २००९ &-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1.000000० वर्षे, &0000000000000345.000000३४५ दिवस -
(३) शिबू सोरेन
(तिसरा कार्यकाळ)
(जन्म १९४४)
(मतदारसंघ: जमतारा)
३० डिसेंबर २००९ १ जून २०१० &-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1.000000० वर्षे, &0000000000000153.000000१५३ दिवस २००९ झारखंड मुक्ति मोर्चा
- पर रिकामे
(राष्ट्रपती राजवट)
१ जून २०१० ११ सप्टेंबर २०१० &-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1.000000० वर्षे, &0000000000000102.000000१०२ दिवस -
(२) अर्जुन गणेश मुंडा
(तिसरा कार्यकाळ)
(जन्म १९६८)
(मतदारसंघ: खारसावन)
११ सप्टेंबर २०१० १८ जानेवारी २०१३ &0000000000000002.000000२ वर्षे, &0000000000000129.000000१२९ दिवस भारतीय जनता पक्ष
- पर रिकामे
(राष्ट्रपती राजवट)
१८ जानेवारी २०१३ १३ जुलै २०१३ &-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1.000000० वर्षे, &0000000000000176.000000१७६ दिवस -
हेमंत शिबू सोरेन
(जन्म १९७५)
(मतदारसंघ: डुमका)
१३ जुलै २०१३ २८ डिसेंबर २०१४ &0000000000000001.000000१ वर्ष, &0000000000000168.000000१६८ दिवस झारखंड मुक्ति मोर्चा
ॲड. रघुवर चवनराम दास
(जन्म १९५५)
(मतदारसंघ: पूर्व जमशेदपूर)
२८ डिसेंबर २०१४ २९ डिसेंबर २०१९ &0000000000000005.000000५ वर्षे, &0000000000000001.000000१ दिवस २०१४ भारतीय जनता पक्ष
(५) हेमंत शिबू सोरेन
(दुसरा कार्यकाळ)
(जन्म १९७५)
(मतदारसंघ: बरहैट)
२९ डिसेंबर २०१९ २ फेब्रुवारी २०२४ &0000000000000004.000000४ वर्षे, &0000000000000035.000000३५ दिवस २०१९ झारखंड मुक्ति मोर्चा
चंपाई सिमल सोरेन
(जन्म १९५६)
(मतदारसंघ: सेराईकेला)
२ फेब्रुवारी २०२४ ४ जुलै २०२४ &-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1.000000० वर्षे, &0000000000000153.000000१५३ दिवस
(५) हेमंत शिबू सोरेन
(तिसरा कार्यकाळ)
(जन्म १९७५)
(मतदारसंघ: बरहैट)
४ जुलै २०२४ पदस्थ &-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1.000000० वर्षे, &0000000000000256.000000२५६ दिवस
—————————
२०२४

टीपा

[संपादन]


संदर्भ

[संपादन]