सिद्धरामय्या
Jump to navigation
Jump to search
सिद्धरामय्या ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ | |
![]()
| |
विद्यमान | |
पदग्रहण १३ मे , इ.स. २०१३ | |
मागील | जगदीश शेट्टर |
---|---|
मतदारसंघ | म्हैसूर |
जन्म | १२ ऑगस्ट, १९४८ सिद्धरामणाहुड्डी, कर्नाटक |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
राजकीय पक्ष | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस |
धर्म | हिंदू |
सिद्धरामय्या किंवा सिद्दरामय्य हे भारत देशाच्या कर्नाटक राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. मे २०१३ मधील कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर पदग्रहण करणारे सिद्धरामय्या राज्याचे २२ वे मुख्यमंत्री आहेत. ह्यापूर्वी ते १९९६-१९९९ व २००४-२००५ दरम्यान कर्नाटकचे उप-मुख्यमंत्री होते.