हिंदुस्तान टाइम्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
हिंदुस्तान टाइम्स
प्रकार दैनिक

स्थापना १९२४
मुख्यालय नवी दिल्ली

संकेतस्थळ: www.hindustantimes.com


हिंदुस्तान टाइम्स हे भारतातील (विशेषतः उत्तर भारतातील) एक प्रमुख इंग्रजी वृत्तपत्र आहे. हिंदुस्तान टाइम्स एकाचवेळी नवी दिल्ली, मुंबई, कोलकाता, पाटणा, रांची, लखनौ, भोपाळचंदिगढ ह्या शहरांमधुन प्रकाशित होतो. १९२४ साली भारतीय स्वातंत्र्यचळवळीच्या दरम्यान ह्या वृत्तपत्राची स्थापना झाली.